Who Won Yesterday Match? हैदराबादचा दमदार विजय, बंगळुरूचा पराभव. काल झालेल्या आयपीएल सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर दमदार विजय मिळवला. हैदराबादच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मोठी धावसंख्या उभारली. बंगलोर समोर अवघड लक्ष ठेवले. या सामन्यात हैदराबादने 255 धावा केल्या, ज्यामुळे बंगलोरच्या गोलंदाजांवरती प्रचंड प्रभाव निर्माण झाला.
हैदराबादच्या विजयामागे त्यांची स्फोटक फलंदाजी हे सर्वात मोठे कारण ठरले. अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि हॅत्रिक क्लोसेन यांनी आक्रमक खेळ करत चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली. विशेषतः ईशान किशनने जबरदस्त खेळी करत संघाला मजबूत स्थितीमध्ये नेले. पावर प्लेदरम्यान हैदराबादने रन रेट वाढवला आणि बंगरूळच्या गोलंदाजांचा कोणताही संधी न देता फलंदाजांनी मैदानाच्या प्रत्येक भागात फटकेबाजी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
बंगरूळचा संघ मोठ्या लक्षाच्या पाटलाग करत असताना सुरुवातीपासूनच दबाव खाली दिसला होता. विराट कोहली कडून मोठा खेळाचे अपेक्षा होती पण त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. काही फलंदाजांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला मात्र हैदराबादच्या वेगवान गोलंदाजांची अचूक मारा करत खूप विकेट्स घेतल्या. ईशान मलिंगा आणि साकिब हुसेन यांच्या गोलंदाजीने बंगलोळूची फलंदाजी विस्कळीत झाली त्यामुळे बंगरूळला लक्षाच्या जवळही पोहोचता आलं नाही.
या सामन्यांमध्ये आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वाद होता. मैदानावरती दोघांमध्ये शाब्दिक चकणूक झाली आणि त्यानंतर सोशल मीडियावरही याची मोठी चर्चा रंगली होती. अशा गोष्टींमुळे सामन्याला अधिक रंगत मिळते मात्र शेवटी हैदराबादने शांत आणि प्रभावी खेळ दाखवत विजय आपल्या नावावरती केला.
या विजयामुळे सनरायझर्स हैदराबादचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाजूने मजबूत दिसत आहेत. दुसरीकडे बंगरूळच्या गोलंदाजीची आणि मधल्या फळीत सुधारणा करण्याची गरज जाणवत आहे. आयपीएल 2026 आता अधिक रोमांचक टक्यावरती पोहोचली असून प्रत्येक सामना प्ले ऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. क्रिकेटच्या त्यांना पुढील सामन्यांमध्ये आणखी थरारक लढती पाहायला मिळणार आहेत हे मात्र नक्कीच.