Who Won Yesterday Match? हैदराबादचा दमदार विजय, बंगळुरूचा पराभव
Who Won Yesterday Match? हैदराबादचा दमदार विजय, बंगळुरूचा पराभव. काल झालेल्या आयपीएल सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर दमदार विजय मिळवला. हैदराबादच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मोठी धावसंख्या उभारली. बंगलोर समोर अवघड लक्ष ठेवले. या सामन्यात हैदराबादने 255 धावा केल्या, ज्यामुळे बंगलोरच्या गोलंदाजांवरती प्रचंड प्रभाव निर्माण झाला. हैदराबादच्या विजयामागे त्यांची स्फोटक फलंदाजी हे सर्वात … Read more