Fuel Shortage Maharashtra इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर लांब रांगा? महाराष्ट्रातील परिस्थिती जाणून घ्या

Fuel Shortage Maharashtra इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर लांब रांगा? महाराष्ट्रातील परिस्थिती जाणून घ्या. आधीच इंधन दरवाढीने त्रस्त असलेली जनता आता थेट पेट्रोल पंपांवरच्या टंचाईमुळे रांगेत उभी राहायला लागली आहे. कधीकाळी नोटाबंदीच्या दिवसांत लोकं बँकेबाहेर तासन् तास उभं असायचे, आता तीच वेळ पेट्रोलसाठी आली आहे. केंद्र सरकार आधी म्हणत होतं, देशात पुरेसा इंधन साठा आहे. पण … Read more

Translate »