CBSE Class 12 Result 2026 : लेकरांच्या मनातली धडधड.
CBSE Class 12 Result 2026 : लेकरांच्या मनातली धडधड. सीबीएससी क्लास बारावी रिझल्ट 2026, गावाकडच्या लेकरांच्या मनातली धडधड आई बापाची चिंता आणि भविष्याची वाट. सीबीएससी बारावीचा निकाल म्हटलं की घराघरात वेगळी धावपळ सुरू होते कुणाच्या चेहऱ्यावर आनंद असतो कुणाच्या डोळ्यात पाणी असतं तर कोणाच्या मनात भीती असते गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर बारावीचा निकाल म्हणजे … Read more