CBSE Class 12 Result 2026 : लेकरांच्या मनातली धडधड.
सीबीएससी क्लास बारावी रिझल्ट 2026, गावाकडच्या लेकरांच्या मनातली धडधड आई बापाची चिंता आणि भविष्याची वाट.
सीबीएससी बारावीचा निकाल म्हटलं की घराघरात वेगळी धावपळ सुरू होते कुणाच्या चेहऱ्यावर आनंद असतो कुणाच्या डोळ्यात पाणी असतं तर कोणाच्या मनात भीती असते गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर बारावीचा निकाल म्हणजे लेकराच्या आयुष्याचा खूप मोठा वळण आहे असं मानलं जातं 2026 चा निकाल पण तसाच चर्चेत आहे मोबाईलवर व्हाट्सअप वर स्टेटस वर फेसबुक वर आणि गावाच्या चौकात चौकात सुद्धा फक्त निकालाच्या गप्पा सुरू आहेत.
कारण आज-काल बऱ्याचशा खेडेगावातूनही खूप सारी मुलं सीबीएससी ची तयारी करत आहे त्यामुळे कदाचित यावेळेस गावाकडे सीबीएससी रिझल्ट साठी खूप अपेक्षा लावून बसलेले आहेत लोक.
आज-काल शिक्षणाची स्पर्धा एवढी वाढली आहे की लेकरापेक्षा आई बापाच जास्त टेन्शन घेताना दिसत आहेत एखाद्या घरात बारावीचा विद्यार्थी असेल तर निकालाच्या दोन-तीन दिवसा आधीपासूनच घरात शांतता असते आई देवाला नवस बोलायला लागते बाप गावात कुणालाही दाखवत नाही पण मनातून काळजी करत असतो आणि लेकरू मोबाईल हातात घेऊन कधी लागतोय निकाल हेच पाहत बसलेला असतं.
निकालाचा दिवस म्हणजे गावातला सण आणि तणाव दोन्ही पण.
निकालाचा दिवस मी पाहिलेला वेगळा दिवस होता. सकाळपासून वातावरण बदलले होते. काही मुलं मित्रांना फोन करीत होते. काही मुलं वेबसाइट उघडून निकाल तपासत होते. काही मुलांना रोल नंबर आठवत नव्हता, त्यामुळे घरात कागदपत्रे शोधत होते. गावात नेटवर्क खूपच खराब होते. निकाल लागायच्या क्षणी इंटरनेट इतका हळू चालत होते की मुलं चिडून मोबाइल बॅटरी वाचवण्याची तयारी करीत होते.
शहरातल्या मुलांकडे मोठे क्लासेस महागड्या नोट्स एसी रूम्स आणि फास्ट इंटरनेट असतं पण खेडेगावातल्या लेकरांची परिस्थिती अजूनही वेगळी आहे कुणाच्या घरात शेती असते कुणी सकाळी दूध टाकून शाळेला जातो तर कोणी वडिलांना शेतात मदत करून रात्री अभ्यास करतात एवढे सगळे अडचणींना समोर जाऊन गावाकडे गावाकडे विद्यार्थी अभ्यास करतात.
शरदल्या मुलांच्या पालकांनी नेहमी मोठा आधार दिला आहे. पालकांनी बरेच वर्गही आयोजित केले आहेत. पालकांनी वारंवार मुलांची इच्छा विचारली आहे. पालकांनी मुलांनी अभ्यास केला आहे का तेही विचारले आहे. पालकांनी वेळोवेळी पूर्ण मदत दिली आहे. परंतु गावात असे काही नाही.
खेडेगावाकडे अनेक मुलं लाईट गेल्यावरती मोबाईलच्या टॉर्च मध्ये अभ्यास करतात काही जणांकडे एकच मोबाईल असतो आणि त्यावर ऑनलाईन क्लास पहावा लागतो तरीपण हे लेखन हार मानत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की शिकल्याशिवाय गावातून बाहेर पडता येणार नाही.
सीबीएससी बारावी रिझल्ट 2026 चा रिझल्ट पाहण्यासाठी काही अधिकृत मार्ग आहेत जे की खालील प्रमाणे आहेत
अधिकृत वेबसाईट
निकाल पाहण्यासाठी काय काय लागतात.
रोल नंबर
स्कूल नंबर
ऍडमिट कार्ड आयडी
जन्मतारीख
निकाल कसा बघायचा.
अधिकृत वेबसाईट उघडा
त्यामध्ये सीबीएससी क्लास बारावी रिझल्ट 2026 वरती क्लिक करा
रोल नंबर आणि बाकी माहिती भरा
सबमिट वर क्लिक करा
तुमचा निकाल तुमच्या स्क्रीन वरती दिसू लागेल
There are several official methods to check the CBSE Class 12 Results for 2026, which are outlined below:
*What is required to check the result?*
Roll Number
School Number
Admit Card ID
Date of Birth
*How to check the result?*
Open the official website.
Click on “CBSE Class 12 Result 2026.”
Enter your Roll Number and other required details.
Click on “Submit.” Your result will appear on your screen.
परिणाम जाहीर होणाऱ्या दिवशी वेबसाइट हळू चालू शकते. थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करा. अनेक विद्यार्थी एकाच वेळी परिणाम पाहू इच्छितात. वेबसाइटवर ट्रॅफिक वाढते. अचानक जास्त ट्रॅफिक आल्यावर वेबसाइट हळू होते.