मुलींना कोणती मुलं आवडतात? जाणून घ्या मुलांमधील आवडणारे गुण. मुलींना नेमकी कोणती मुलं आवडतात हा प्रश्न आजकाल खूप मुलांच्या मनात असतो गावाकडे असो किंवा शहरात असो प्रत्येकाला वाटतं की माझ्यात काहीतरी कमी आहे पण खरं सांगायचं झालं तर प्रत्येक मुलीची आवड वेगळी असते तुमच्यापैकी नसतं कुणाला शांत स्वभावाचा मुलगा आवडतो तर कोणाला हसतमुख आवडतो कोणाला कष्टाळू मुलगा आवडतो तर तू कोणाला आत्मविश्वास असलेला मुलगा खूप आवडतो.
पण काही गोष्टी अशा असतात ज्या जवळपास प्रत्येक मुलीला आवडतात आपल्याकडं भाषण सांगायचं झालं तर फक्त चेहरा बघून प्रेम जास्त दिवस टिकत नाही स्वभाव भारी असला पाहिजे आज आपण त्याच गोष्टी समजून घेणार आहोत की मुलींना नक्की कोणकोणते प्रकारची मुले आवडतात किंवा मुलांमधील कोणते गुण मुलींना आवडतात आणि त्या मुली त्या मुलाकडे अट्रॅक्ट होतात.
आदर करणारी मुलं
सगळ्यात पहिली आणि मोठी गोष्ट म्हणजे आदर करणे मुलींना असा मुलगा आवडतो ज्योतीच्याशी नीट बोलतो तिचं मन ऐकतो आणि तिला काही कमी समजत नाही काही मुलांना वाटतं की मोठ्या मोठ्या गोष्टी मारल्या मोठे मोठे गोष्टी केल्या पैसे दाखवले स्टाईल मारली की मुलगी लगेच इम्प्रेस होते पण खरं प्रेम तिथं टिकत नसतं मुलगी पाहते की मुलगा आई-वडिलांशी कसा बोलतो छोट्या माणसांशी कसं वागतो राग आल्यावर ते कसा वागतो तिचा आदर करतो का नाही हे सगळं तिच्या मनात बसलेला असता आणि त्याच्यावरून ती ठरवत असते की हा मुलगा नेमका कसा आहे.
मनाने चांगला असलेला मुलगा
आपल्याकडे एक म्हण आहे रूप पाहून जवळ जातात पण स्वभाव पाहून आयुष्यभर राहतात मुलींना असा मुलगा जास्त आवडतो तो मनाने स्वच्छ असतो जो खोटं बोलत नाही देखावा करत नाही आणि दुसऱ्यांना कमी दाखवा स्वतः मोठे बनण्याचा स्वप्न किंवा प्रयत्न करत नाही आज काल सोशल मीडियावरती खूप जण स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात पण मुलींना नकलीपणा पटकन करतो त्यामुळे त्या या सर्व गोष्टी माहीत असल्यानंतरच पुढचं पाऊल उचलतात.
आत्मविश्वास असलेला मुलगा
आत्मविश्वास म्हणजे सतत मिरवण नाही आत्मविश्वास म्हणजे स्वतःची किंमत माहित असणं जो मुलगा शांतपणे बोलतो स्वतःवरती विश्वास ठेवतो प्रत्येक वेळी घाबरत नाही छोट्या गोष्टींवरती तुटत नाही असा मुलगा मुलींना आकर्षित करतो काय मुलं असं तर दुसऱ्यांची कॉपी करत बसतात पण मुलींना स्वतःची ओळख असलेला मुलगा खूप आवडतो.
काळजी घेणारा स्वभाव
जेवलीस का हा प्रश्न सोपा आहे, पण मुलींच्या मनावर जास्त परिणाम करतो. मुलींना असा मुलगा आवडतो जो त्यांची काळजी घेतो, त्यांचे बोलणे ऐकतो. ती दु:खी असताना त्याला समजून घेते, लहान लहान गोष्टी लक्षात ठेवते. प्रेम नेहमी मोठ्या भेटीत नसते; कधीकधी थोडा वेळ विचारपूस करणेही मोठे प्रेम असते. मुलींना फक्त असा मुलगा हवा असतो जो त्यांच्या मनाशी भिडेल आणि बोलेल.
मेहनती मुले
फक्त पैसा नाही तर मेहनत करणारे मुले ही महत्त्वाची असतात अशी मुलींची मानसिकता असते. आपल्याकडे काही मुलं अशी असतात आज सकाळी काम करतात दुपारी कॉलेजला जातात आणि रात्री अभ्यास करतात अशा मेहनती मुलांकडे मुली एकदम आदराने बघतात कारण त्यांना वाटत असतं हा मुलगा आयुष्यात काहीतरी करून दाखवेल आणि जर हा मुलगा स्वतःची जिथे वरती काहीतरी करून जाऊ शकतो तर मला नक्कीच सुखी ठेवू शकतो.
विनोदी आणि हसतमुख मुले
नेहमी रागात राहणारे किंवा सतत दुःखी असणारी मुले किंवा माणसं लोकांना जास्त जवळची वाटत नाहीत मुलींना असा मुलगा आवडतो हसवतो वातावरण हरकत होतो बोलण्यात गोडवा ठेवतो पण विनोद करताना दुसऱ्यांचा अपमान करणं चुकीचं असतं आणि दुसऱ्यांचा अपमान न करता विनोद करणाऱ्या मुलांचा स्वभाव एक मुलीला खूप आवडतो.
प्रामाणिक मुले
खोटं बोलून नातं काही दिवस टिकेल पण जास्त नाही मुलींना असा मुलगा आवडतो तो स्पष्ट बोलतो फसवत नाही मागे वेगळे आणि समोर वेगळं वागत नाही एकदा विश्वास कुठला की तो पुन्हा जोडणं कठीण असतं त्यामुळे मुली स्वतंत्रपणे विचार करून प्रामाणिक मुलांनाच निवडतात.
स्पेस देणारी मुले
काय मुलांच्या प्रेमात त्यांच्या प्रेमाच्या नावाखाली सतत कंट्रोल करायला मुले बघत असतात कुठे गेलीस कोणाशी बोललीस फोन का उचलत नाहीयेस काय करत होतीस सुरुवातीला काळजी वाटते पण नंतर हेच वाक्य मुलींना गुड मारायला होतं मुलींना असा मुलगा आवडतो जो त्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो प्रत्येक गोष्टीमध्ये विचारपूस न करता एक्सेप्ट करून घेतो.
स्वच्छ आणि नीटनेटिकी मुले
नागडे कपडे नसले तरी चालतात पण स्वच्छता महत्वाची असते मुलींना असा मुलगा आवडतो दोन्हीत राहतो स्वच्छ कपडे घालतो शरीराची काळजी घेतो गावात कितीतरी साधी मुलं असतात पण त्यांचा व्यक्तिमत्व भारी वाटतं कारण ते नीटनेटके असतात स्वतःला आवरून सावरून ठेवलेलं असतं.
एकूण घेणारी मुले
मुली पाहतात की कधीकधी मुलांना उपाय नको असतो फक्त कोणीतरी मनापासून ऐकणारा माणूस हवा असतो जो मुलगा मध्ये तोडत नाही त्याच्या भावना समजून घेतो तिचं बोलणं महत्त्वाचं मानतो तो तिच्या मनात खास जागा बनवतो कारण मुलांपेक्षा मुलींच्या मनात खूप काही गोष्टी असतात ज्या सांगावसं वाटत असतात त्यांना किंवा ज्या आपल्या जवळच्या माणसाशी बोलायला वाटतात त्यांना जर समोरचा व्यक्ती ज्यांचं ऐकून घेत आहे तर मुले त्याच्याकडे आपोआप वळतात.
या सगळ्या गोष्टीवरती सोशल मीडियाचा एक खास परिणाम झालेला आहे आजकाल इंस्टाग्राम फेसबुक मुळे अनेक मुलं स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतात कोणाकडे महागडी बाई कोणाकडे स्टाईल कुणाकडे पैसे पण प्रत्येक मुलगी फक्त पैशाकडे बघत नाही किंवा मुलाचे फक्त स्टाईल बघत नाही अनेक मुलींना मनाने चांगला आणि विश्वास मुलगा जास्त महत्त्वाचा वाटतो.
प्रत्येक मुलगी वेगळी असते. सर्व मुलींची आवड एकसारखी नसते. काहींना शांत मुलगा आवडतो, काहींना बोलका मुलगा आवडतो, काहींना मेहनती मुलगा आवडतो, काहींना विनंती करणारा मुलगा आवडतो. बहुतेक मुलीला एकच गोष्ट नक्की हवी असते: मनाचा चांगला माणूस. खोटे वागून स्वतःला बदलू नको. स्वच्छ राहा, आदराने बोला, मेहनत करा, प्रामाणिक रहा, आत्मविश्वास ठेवा. कारण मुलीला परिपूर्ण मुलगा नको, मुलीला समजून घेणारा, साथ देणारा मुलगा हवा.
2 thoughts on “मुलींना कोणती मुलं आवडतात? जाणून घ्या मुलांमधील आवडणारे गुण”