डिझेलचे दर का वाढत आहेत? सामान्य माणसाच्या खिशावर वाढता भार

डिझेलचे दर का वाढत आहेत? सामान्य माणसाच्या खिशावर वाढता भार. डिझेलचे दर का वाढत आहेत सामान्य माणसाच्या कशावरती वाढता भार कशामुळे.

आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर्जा प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला विषय बनलेला आहे विश्व तर डिझेलच्या दरवाढीचा परिणाम फक्त वाहन चालकांवरती होत नाही तर शेतकरी व्यापारी वाहतूकदार आणि सर्वसामान्य नागरिकांवरील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे काही वर्षापूर्वी ज्या दराने डिझेल मिळत होते त्याच्या तुलनेत आजचा दर खूपच जास्त आहे त्यामुळे अनेकांचे मनात एकच प्रश्न निर्माण होतो की डिझेलचे दर एवढे का वाढत असतील.

डिझेल हा केवळ वाहनांसाठी वापरला जाणारा इंधन प्रकार नाही देशातील ट्रक भर शेतीसाठी वापरली जाणारी यंत्रे जनरेटर आणि अनेक उद्योग डीजल वरती जातात त्यामुळे डिझेलचे दर वाढले की त्यांचा परिणाम थेट बाजारातील वस्तूंवरती होतो आणि दैनंदिन जीवनावरती पण होतो.

मुलींना कोणती मुलं आवडतात? जाणून घ्या मुलांमधील आवडणारे गुण

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलांचे दर
डिझेलचे किमती वाढण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर हे पण खूप वाढत आहेत भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कच्चे तेल परदेशातून आयात केले जाते मध्यपूर्व देश रशिया आणि इतर उत्पादन देशांमधून भारत तेल खरेदी करत राहतो जगभरात जेव्हा युद्ध राजकीय तणाव किंवा आर्थिक अस्थिरता निर्माण होते तेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात उदाहरणार्थ रशिया युकेन युद्धानंतर जागतिक बाजारात तेलाची दर मोठ्या प्रमाणात वाढले होते त्याचा परिणाम भारतासारख्या देशांवरही झाला होता भारतामध्ये तेल सुद्धा करून त्यापासून पेट्रोल डिझेल तयार केले जाते त्यामुळे कच्चे तेल महाग झाले की डिझेलचे दर वाढणे स्वाभाविकच ठरते.

डॉलरच्या तुलनात रुपयाची घसरण
भारत परदेशातून तेल खरेदी करत असताना डॉलरमध्ये व्यवहार करतो जर भारतीय रुपयांची किंमत कमी झाली तर तेल आयात करण्यासाठी खर्च पण वाढतो उदाहरणार्थ काही वर्षंपूर्वी एक डॉलरची किंमत कमी होती पण आज डॉलर महाग झाल्यामुळे भारताला तेल तेवढेच तेल खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत त्यामुळे तेल कंपन्यांचा खर्च वाढतो आणि त्यांचा आभार एकदम ग्राहकांच्या खिशावरती पडतो.

केंद्र आणि राज्य सरकारचे कर
डिझेलच्या किंमतीत कराचा भाग मोठा आहे. केंद्र सरकार उत्पादन शुल्क लावते. राज्य सरकार मूल्यवर्धित कर लावते. कधीकधी आंतरराष्ट्रीय बाजारात 1300 रुपये दर कमी होतो, पण ग्राहकांना जास्त फायदा होत नाही कारण भारतात कर कायम राहतो. सरकारला करांमधून मोठा महसूल मिळतो, त्यामुळे इंधनावर कर कमी करणे कठीण होते. या कारणाने सामान्य माणसाला दररोज जास्त पैसे द्यावे लागतात. ही परिस्थिती नेहमीच निश्चित आहे.

वाहतूक खर्चामध्ये वाढ
डिझेलवर देशातील बहुतेक वाहतूक व्यवस्था अवलंबून आहे ट्रक मालवाहू गाड्या आणि बस मोठ्या प्रमाणावर डिझेल वापरतात डिझेल महाग झाले किंवा खर्च पण वाढतो एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात म** देण्यासाठी ट्रक चालकांना जास्त खर्च करावा लागतो त्यामुळे व्यापारी वस्तूंच्या किमती वाढवतात याचा परिणाम काही गोष्टींवरती समजून येतं की भाजीपाला धान्य फळे बांधकाम साहित्य दैनंदिन वापराच्या वस्तू म्हणजेच डिझेलचे दर वाढले की हे सर्व महागाईने मिळून जाते.

शेतकऱ्यांवरती होणारा परिणाम
भारतातील बहुतांश शेतकरी डिझेलवर चालणाऱ्या पंपाचा आणि ट्रॅक्टरचा वापर करतात डिझेलचे दर वाढले की शेतीचा खर्चही वाढते शेतकऱ्यांना काही गोष्टींसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात जसे की ट्रॅक्टर पाणी पंप मळणी यंत्र वाहतूक शेतीचा कर्ज वाढल्यामुळे शेतीमालाचे दर पण वाढतात अनेक वेळा शेतकऱ्यांना त्यानुसार योग्य भाव मिळत नाही त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अजूनच कठीण होऊन जाते.

मुलींना कोणती मुलं आवडतात? जाणून घ्या मुलांमधील आवडणारे गुण

वेल कंपन्यांची भूमिका
भारतातील तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीनुसार इंधनाची तरतर होतात कच्च्या तेलाची किंमत वाहतूक खर्च आणि कर इतर खर्च विसारात घेऊन डिझेलचे दर निश्चित केले जातात कधी कधी तेल कंपन्या तोटा सहन करावा लागतो त्यामुळे भविष्यात दर वाढ केली जाऊ शकते.

भविष्यात ही परिस्थिती सुधरेल का
डिझेलचे दर कमी होण्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ज्या की आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर कमी होणे किंवा रुपयाची स्थिती मजबूत होणे किंवा करांमध्ये कपात होणे किंवा पर्यायी उर्जेचा वापर वाढणे भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हळूहळू वाढत आहे भविष्यात इलेक्ट्रिक वाहने अधिक प्रमाणात वापरले गेले तर डिझेल वरती अवलंबित व कमी होऊ शकते आणि माणूस या सर्व गोष्टींमधून मुक्त होऊ शकतो.

डिझेलची किंमत वाढत आहे. डिझेल फक्त आर्थिक प्रश्न नाही, डिझेल प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करते. आंतरराष्ट्रीय परिस्थिती, डॉलरचे दर आणि वाढती मागणी यामुळे डिझेल महाग होत आहे. डिझेलचा सर्वात जास्त परिणाम सामान्य नागरिक, शेतकरी आणि लहान व्यवसायिकांवर होतो. भविष्यात सरकार, तेल कंपन्या आणि नागरिकांनी एकत्र इंधन वाचवणे आणि पर्यायी ऊर्जा वापरणे आवश्यक आहे. डिझेलची वाढती किंमत शेवटी प्रत्येक घरात जड होते आणि जीवनाच्या पातळीवर परिणाम करते.

मुलींना कोणती मुलं आवडतात? जाणून घ्या मुलांमधील आवडणारे गुण

1 thought on “डिझेलचे दर का वाढत आहेत? सामान्य माणसाच्या खिशावर वाढता भार”

Leave a Reply

Translate »