Solutions to lighten the complexion! रंग गोरा करण्यासाठी खरे आणि सुरक्षित उपाय

Solutions to lighten the complexion! रंग गोरा करण्यासाठी खरे आणि सुरक्षित उपाय. तुम्हाला तुमचा रंग गोरा करायचा आहे का आधी हे खरी गोष्ट आहे का हे समजून तरी का.

गावाकडे एक जुनी मन आहे माणसाच रूप दोन दिवस पण स्वभाव आयुष्यभर तरी पण आजकाल मोबाईल सोशल मीडिया सेनेने आणि जाहिरातीमुळे अनेकांना वाटतं की गोरा रंग मधील सौंदर्य कुणाला नोकरीसाठी कुणाला लग्नासाठी तर कोणाला फक्त लोकं काय म्हणतील म्हणून रंग गोरा करायचा असतो.

पण खरं सांगायचं झालं तर माणसाचं नैसर्गिक रूप पूर्णपणे बदलत नाही आपल्या शरीरात मेलानिन नावाचे द्रव्य असतं त्यावर त्वचेचा रंग ठरतो काही लोक गोरे जन्माला येतात काही सावळे काही काळसर हे नैसर्गिक गोष्ट आहे मात्र त्वचा स्वच्छ तजेलदार आणि निरोगी नक्की करता येते गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर रंग नाही बदलला तरी चेहरा खोलू शकतो.

सर्वात आधी काही गोष्टी जाणून घ्या.
आज-काल इंटरनेटवर खूप गोष्ट फिरतात जशा काही खालील प्रमाणे
दोन दिवसात गोरे व्हा
एका रात्रीत रंग बदला
पिक विमा लावा आणि फिल्मस्टार सारखे दिसा

अशा गोष्टींवर लगेच विश्वास ठेवू नका. क्रीममध्ये हानिकारक रसायने असू शकतात. काहींची त्वचा सुरुवातीला चांगली दिसते, पण नंतर पिंपल्स आणि डाग येतात. डागांमुळे त्वचा आणखी खराब होते.

त्वचा काळी का पडते
उन्हात जास्त फिरणे चेहऱ्यावर टॅन आणते. गावाकडे जाणारे लोक शेतात काम करतात. शेतात काम केल्यामुळे सूर्याचा पुरावा मिळतो. प्रवास केल्यानंतरही लोक उन्हात राहू शकतात. टॅन म्हणजे चेहऱ्यावरचा काळसरपणा.

पाणी कमी पिन, शरीरात पाण्याची कमतरता झाली की चेहरा नुसतेच दिसतो त्याच्यामुळे बरेच लोक आपल्याला सांगताना दिसतात की पाणी पी बाळा चेहरा धु.

आजकाल झोप कमी घेणे आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे सामान्य झाले आहे. मोबाईल जास्त वेळ बघितल्यामुळे डोळ्यांच्या खाली काळसरपणा दिसतो. मोबाईल वापरामुळे दृष्टी कमी होते आणि चेहऱ्याचा तेजही कमी होतो.

चुकीचा आहार, तेलकट जास्त तिखट सतत बाहेरच खाल्लं की त्वचेवरती परिणाम होतो बाहेरच खाण्यावरती थोडीशी पाबंदी लागली पाहिजे कारण बाहेरच्या खाण्यामध्ये किंवा खाऊ पदार्थांमध्ये काय काय मिक्स केलेला असतो हे आपल्याला मुळीच माहीत नसतात त्याच्यासाठी डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात जेवढं होईल तेवढे घरचंच अन्न खा.

गावात धूळ जास्त असते, धूळ चेहरा घाणेरडा करते. शहरात धूळ कमी असते, पण अलीकडे वाहने धूळ उडवतात. धूळ चेहऱ्यावर साचते, धूळ टॅन वाढवते, धूळ चेहरा काळा बनवते. सूर्य किंवा धुळीतून बाहेर आल्यावर ताजे पाण्याने धूळ साफ करणे आणि चेहरा धुणे आवश्यक आहे.

आता आपण काही टिप्स सांगणार आहोत मला ज्या टिप्स तुम्ही जर डेली बेसिस वरती फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा चेहरा एक महिन्याच्या आत मध्ये गोरा दिसायला सुरुवात होईल.

सर्वात आधी भरपूर पाणी प्या
हे सर्वात स्वस्त आणि खरी गोष्ट आहे शरीरात पाणी योग्य असेल तर त्वचा चमकते. गावाकडे त्याला पाणी मिळाले की पीक कर्ज होतं तसेच शरीराचा पण आहे दिवसाला सात-आठ ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे आत मध्ये रक्ताचे प्रमाण नियंत्रित राहतं आणि रक्त पण शुद्ध राहत.

उन्हातून आल्यावरती चेहरा धुवा.
उन्हात फिरून आल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुतली तरी फरक पडतो जास्त साबुन वापरू नका त्यामुळे त्वचा कोरडी करू शकते बाहेरच्या क्रीम फेसवॉश जास्त केमिकल युक्त गोष्टी वापरू नका जेणेकरून चेहऱ्यावर नैसर्गिक वायू कमी झालं की तुमच्या चेहऱ्यावरती पुन्हा सुरकुत्या पडू लागतील किंवा चेहरा एकदम कठोर झाल्यासारखं वाटेल याच्यामुळे साध्या पाण्याने जरी आपण चेहरा धुतला तरी चालतो आपल्याला.

घरगुती उपाय पण थोडेसे मर्यादित.
बेसन आणि दही
थोडसं बेसन आणि दही मिसळून चेहऱ्यावर दहा मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुऊन ठेवा
काकडे चा रस
चेहऱ्यावर लावल्याने थंडावा मिळतो आणि जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती थंड व्हा आल्या जातो त्यावेळेस येणारे पिंपल्स किंवा चेहऱ्यामध्ये जर कुठे गाठ येत असेल किंवा पिंपल्स नवीन येत असतील तर ते कमी होऊ लागतात.
कोरफड
गावाकडे अनेक घरात कोरफड असते तिचा घर चेहऱ्यावर हलक्या हाताने लावू शकता हे उपाय त्वचा स्वच्छ आणि फ्रेश दिसायला मदत करतात पण गोरेपणा हमखास देतात असा पुरावा नाही कोरफडेने आपला त्वचा तात्पुरती निर्मळ आणि स्वच्छ दिसू शकते पण गोरेपणा करण्यासाठी या सर्व गोष्टी तुम्हाला डेली बेसिस वरती कराव्या लागतील.

आता पुरावाने सिद्ध झालेल्या काही गोष्टी समजून घ्यावेत.

सन स्क्रीन उपयोगी पडते
त्वचारोग तज्ञ म्हणतात, सूर्याच्या यूव्ही किरणांमुळे त्वचा काळी होते. बाहेर जाण्यापूर्वी किंवा प्रवासात स्क्रीन वापरल्याने टॅन कमी होते.

झोप पुरेशी घ्या कारण पुरुषी झोप घेतल्यानंतर त्वचेची दुरुस्ती चांगली होते त्यामुळे चेहरा फ्रेश दिसतो.

फळ आणि भाज्या यांच्यामध्ये विटामिन सी असलेली फळ संत्री मोसंबी आवळा तुझ्यासाठी चांगली मानली जातात यामुळे सीजनल फळांचा बदली फळ पण आपल्या आहारासाठी खूप चांगली आहेत.

धूम्रपान आणि तंबाखू नुकसान करतात कारण यामुळे त्वचा लवकर वृद्ध दिसू लागते यामुळे चेहऱ्यावरती सुरकुत्या आणि काळसरपणा लवकर दिसून येतो यासाठी या सर्व गोष्टी टाळ्या पाहिजेत.

एक खरी गोष्ट सांगायची म्हणजे काय आपल्याकडे काही लोक दिवसभर उन्हात काम करतात पण तरी त्यांचा चेहरा तेजस्वी दिसतो कारण ते वेळेवर हातात मेहनत करतात भरपूर पाणी पितात आणि जास्त केमिकल वापरत नाहीत. आज-काल आजकाल काही तरुण मुला-मुली मोबाईल वरती जाहिराती पण महागड्यातले मानतात सुरुवातीला चेहरा थोडासा उजळतो पण नंतर पिंपल्स येतात खाज येते आणि डाग सुरू होतात म्हणूनच जास्त शॉर्टकट मारायला गेले की नुकसान जास्तच होतं.

आपण चेहरा तेजस्वी ठेवण्यासाठी तर उपाय सांगितले आता हा चेहरा खराब होऊ नये यासाठी काही गोष्टी खालील प्रमाणे आहेत या समजून घेणं फार महत्त्वाचा आहे.

अज्ञात क्रीम वापरू नका सात दिवसांनी गोरे व्हा असे लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवू नका.

लिंबू जास्त लावू नका काही लोक थेट लिंबू चेहऱ्यावर जुळतात त्यामुळे जळजळ होऊ शकते आणि चेहऱ्यावरती आग आग उठू शकते.

जास्त स्क्रब करू नका त्वचा लाल पडू शकते आपण एखादा फेस वाश किंवा क्रीम लावून चेहरा जास्त वेळ चोळत असून तर हे करू नका चेहऱ्यावरती लालसरपणा येऊ शकतो.

इंजेक्शन किंवा गोळ्या डॉक्टर शिवाय घेऊ नका कारण इंटरनेटवर काही लोक गोरे होण्यासाठी इंजेक्शन सांगतात गोळ्या सांगतात ते धक्कादायक असू शकतं.

चेहरा उजळ दिसण्यासाठी साध्या सवयी

  • वेळेवर झोप घ्या
  • भरपूर पाणी प्या
  • रोज चेहरा स्वच्छ धुवा
  • बाहेरून आल्यावर धूळ साफ करा
  • फळं-भाज्या खा
  • ताण कमी घ्या
  • मोबाईल रात्री उशिरापर्यंत वापरू नका

 

आत्मविश्वास सर्वात मोठी गोष्ट

खरं सांगायचं झालं तर फक्त गोरा रंग सुंदर नसतो. गावात कितीतरी सावळे लोक असतात पण त्यांचा आत्मविश्वास, बोलणं आणि स्वभाव एवढा भारी असतो की लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात.

एखादा माणूस मनाने चांगला असेल, स्वच्छ राहील, नीट बोलेल तर त्याचं व्यक्तिमत्त्व वेगळंच दिसतं.

आजकाल मुलीच नव्हे, तर मुलंही रंग बदलण्यावर विचार करतात. स्वतःला कमी समजू नका. सोशल मीडियावर फिल्टर असतात, पण वास्तविक जीवन वेगळे असते. आपली काळजी घ्या, स्वच्छ राहा, निरोगी शरीर ठेवा. त्वचा थोडी चमकू शकते, परंतु नैसर्गिक रंग लपवण्याची गरज नाही. कारण लोक फक्त चेहरा काही दिवस पाहतात, पण स्वभाव आयुष्यभर लक्षात राहतो.

Leave a Reply

Translate »