Nepal Flood 2026 : नेपाळमध्ये महापुराने हाहाकार; चीनवर प्रश्न, बीजिंगने दिले स्पष्टीकरण
Nepal Flood 2026 : नेपाळमध्ये महापुराने हाहाकार; चीनवर प्रश्न, बीजिंगने दिले स्पष्टीकरण नेपाळ आणि चीनच्या सीमेलगतच्या हिमालयीन भागात 26 ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने संपूर्ण दक्षिण आशियाला हादरवून सोडले आहे. तिबेटमधून सुरू झालेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात मोठे नुकसान केले. अनेक गावे, पूल, रस्ते आणि जलविद्युत प्रकल्प वाहून गेले असून मृतांचा आकडा … Read more