लग्नाच्या 20 दिवस आधी दुर्दैवी मृत्यू! लोहगड किल्ल्यावर 350 फूट दरीत कोसळून केतन अग्रवालचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

लग्नाला अवघे 20 दिवस बाकी होते. लग्नाच्या 20 दिवस आधी दुर्दैवी मृत्यू! लोहगड किल्ल्यावर 350 फूट दरीत कोसळून केतन अग्रवालचा ( Ketan Agrawal ) मृत्यू, नेमकं काय घडलं? उदयपूर मधील तब्बल 17 कोटी रुपयांचा आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. पाहुण्यांसाठी दोन खासगी विमानांची ही व्यवस्था करण्यात आली होती. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. … Read more

रोहिणी परादे प्रकरण : Hotel Grampanchayat ची प्रसिद्ध Reel Star अचानक चर्चेत | Rohini Parade News

रोहिणी परादे प्रकरण : Hotel Grampanchayat ची प्रसिद्ध Reel Star अचानक चर्चेत | Rohini Parade News. रोहिणी परादे. मंगळवेढा तालुक्यातल्या ब्रह्मपुरी गावात राहणारी 25 वर्षांची महिला. रोहिनं निलेश पारादेशी प्रेमविवाह केला. आंतरजातीय विवाह करून हे दोघेही पुण्यात राहायला लागले. पुण्यात असताना दोघेही रील करायला लागले. रीलच्या माध्यमातून सोशल मीडियावर हे जोडपं चांगलंच प्रसिद्ध झालं. त्यानंतर … Read more

Translate »