EPS Pension Alert: EPS Life Certificate लाइफ सर्टिफिकेट जमा करता येत नाही? EPFO ने सांगितलेली संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
EPS EPS Life Certificate पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचा इशारा! लाइफ सर्टिफिकेट जमा करता येत नसेल तर EPFO ने सांगितलेली प्रक्रिया जाणून घ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत कर्मचारी पेन्शन योजना (EPS) लाभार्थ्यांसाठी लाइफ सर्टिफिकेट (जीवन प्रमाणपत्र) जमा करणे महत्वाचे आहे. प्रत्येक वर्षी पेन्शनधारकांनी EPFO किंवा संबंधित बँकेकडे जिवंत असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक असते. हे … Read more