व्यक्तिमत्व हक्क (Personality Rights) म्हणजे काय? संपूर्ण माहिती 2026
व्यक्तिमत्व हक्क (Personality-Rights) म्हणजे काय? संपूर्ण माहिती आज आपण व्यक्तिमत्व हक्क (Personality-Rights) संरक्षणावर चर्चा करणार आहोत. हा विषय सध्या चर्चेत आहे कारण नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेते अनिल कपूर यांना त्यांचे व्यक्तिमत्व हक्क तृतीय पक्षांपासून संरक्षित करण्याची परवानगी दिली आहे. तर, सर्वप्रथम, व्यक्तिमत्व हक्क (Personality Rights) म्हणजे काय हे समजून घेऊया. व्यक्तिमत्व हक्क (Personality Rights) … Read more