Vijay Shankar Biography Marathi | विजय शंकर यांची संपूर्ण माहिती
Vijay Shankar Biography Marathi | विजय शंकर यांची संपूर्ण माहिती. विजय शंकर Vijay Shankar भारतीय क्रिकेटमधील एक प्रसिद्ध ऑलराउंडर आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि उजव्या हाताने मध्यम गती गोलंदाजी करतो. विजय शंकर यांचा जन्म 26 जानेवारी 1991 रोजी तमिळनाडूतील तिरुमल वेल्ली येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. त्यांच्या वडिलांनी क्रिकेटबद्दल आवड … Read more