Chennai vs Delhi IPL Match Analysis | PL मधील खरी मजा जाणून घ्या.

Csk Vs Dc चेन्नई सुपर किंग आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना म्हटलं की क्रिकेटच्या त्यांच्या मनात एक वेगळीच धडधड सुरू होते. Chennai vs Delhi IPL Match Analysis | PL मधील खरी मजा जाणून घ्या.

चेन्नई सुपर किंग्स म्हणजे अनुभव शांत डोके आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची सवय असणारे विजयपथ आवर्ती चालणारे खेळाडू. आणि डेलिकॅपिडन्स म्हणजे तरुणाईचा नवा चोस धडाकेबाज फलंदाजी आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उर्मी असणारे गडी. या दोन्ही टीम जेव्हा आमने-साम येतात ना तेव्हा फक्त सामना होत नाही तर जणू दोन वेगवेगळ्या विचारांची टक्कर होते एका बाजूला जुना अनुभव तर दुसऱ्या बाजूला नवीन ताकद यामुळेच कदाचित फॅन्स एवढं लक्ष या मॅच वरती लागलेला आहे.

गावाकडच्या भाषा सांगायचं झालं तर सीएसके म्हणजे तो शहाणा म्हातारा बैल जो हळूहळू पण ठाम पावलं टाकलं तर जिंकतो आणि डीसी म्हणजे तो ताजा खवणात तरुण बैल जो सुरवातीपासूनच जोरात राहतो पण शेवटी कोण जिंकणार हे सांगणं कठीणच असतं कारण क्रिकेट हा फक्त खेळ असा आहे की इथे शेवटच्या चेंडूपर्यंत काहीच ठरलेलं नसतं.

सी एस के ची ताकद म्हणजे त्यांची स्थिरता आहे किती खेळाडू घाबरत नाहीत पूर्ण टीमला शांतपणे सांभाळून घेतात. शांतपणे खेळ खेळतात आणि हळूहळू आपला सामना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या खेळात एक वेगळीच शिस्त असते प्रामाणिकता पण दिसते प्रत्येक खेळाडूला आपली जबाबदारी माहीत असते आणि तेथे पूर्णपणे पार पडतात म्हणूनच सी एस केला कन्सिस्टन्सीची मशीन असं नाव दिल्या गेला आहे. गावाकडच्या एखादा शेतकरी रोज नियमित शेतात काम करत राहतो आणि शेवटी त्याला चांगलं पीक मिळतं आणि पूर्ण गाव त्याला नावाचं तसंच काहीसं सीएसके सोबत पण आहे.

आता दुसरीकडे डीसी ची गोष्ट करायची झाली तर ही टीम पूर्णपणे आक्रमक आहे सुरुवातीपासून विरोधकांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करते मोठमोठे खटके मारायचे आणि सामन्याची दिशा बदलायची ही त्यांची पहिल्यापासून ची सही आहे पण कधी कधी हाच अकरावापणा त्यांच्या उलटतो पण आणि याच्या आधी हे झालेलं पण घाईघाईत घेतलेल्या निर्णय चुकीचे शॉट आणि मग सामना हातातून गेला की बस. आपल्याकडं भाषा सांगायचं तर जास्त घाई केली की काम बिघडतं अगदी तसंच या डीसी टीम सोबत पण होतं.

सी एस के चा विचार केला तर त्यांचं नेतृत्व नेहमीच मजबूत राहिलेला आहे शांत संयमी आणि परिस्थितीला योग्य निर्णय घेणारा कर्णधार हीच एका टीमची खरी ताकत असते आणि सीएसके कडे हे सर्व आहे. जेव्हा सामना अडचणीत असतो तेव्हा सी एस के खेळाडू घाबरत नाहीत उलट तेव्हा ते जास्त खंबीर होतात आणि जास्त चांगलं ठेवू लागतात. अडचणीतच खरी ताकद दिसते हे त्यांनी वेळोवेळी जगाला आपल्या कर्मा मधून दाखवून दिलेल आहे.

डीसी कडे पाहिलं तर त्यांच्याकडे मोठमोठे खेळाडू आहेत पण त्यांना अजूनही सातत्याची गरज आहे एक सामना जिंकताच दुसरा सामना किती मारते ही अस्थिरता त्यांना नाव घेते पण जेव्हा डीसी चा दिवस असतो ना तेव्हा ते कोणाही टीमला हरवू शकतात त्यांच्या फलंदाजी ताकत अशी आहे की ते ओव्हर मध्येच सामना पलटू शकतात आणि हे डीसी टीमने याआधी पण स्पष्ट केले आहे किंवा आपल्या कर्ण मधून दाखवून दिलेले आहे.

या दोन्ही टीमचा सामना नेहमी एकच गोष्ट दाखवतो. एकीकडे टीम लढण्याचा धैर्य दाखवते. टीम शांतपणे लढते. सीएसकेचा खेळ आहे. दुसरी टीम सुरुवातीपासून आक्रमक खेळते. आज सामना रोमांचक ठरतो. बहुतेक वेळा अपेक्षा पूर्ण होते. क्रिकेटचा खरा आनंद या प्रकारच्या सामन्यांमध्ये असतो. थरार शेवटपर्यंत टिकतो. प्रत्येक चेंडूवर हृदयाची धडधड वाढते. क्रिकेट प्रेमींसाठी सामना महत्त्वाचा ठरतो. अनेक क्रिकेट प्रेमी या सामन्याबद्दल उत्सुक राहतात. क्रिकेट प्रेमी विचार करतात की सामन्याचा परिणाम काय असेल आणि कोण जिंकेल.

Leave a Reply

Translate »