शेतकरी जगाचा पोशिंदा का? | “जय जवान जय किसान” यामागचा खरा अर्थ

शेतकरी जगाचा पोशिंदा असं का म्हणतात जय जवान जय किसान यामागचा खरा अर्थ काय. शेतकरी जगाचा पोशिंदा का? | “जय जवान जय किसान” यामागचा खरा अर्थ.

आपण नेहमी ऐकतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि जय जवान जय किसान पण खर आहे मग यामागचा अर्थ नक्की काय आहे आणि या मागचा अर्थ लोकांना कसा समजतो तर आपण आजच्या पोस्टमध्ये हे जाणून घेणार आहोत.

जय जवान जय किसान हे फक्त घोषवाक्य नाही तर आपल्या देशाच्या पायाभरणीची खरी ओळख आहे चला सध्या आणि आपल्या गावाकडच्या भाषेत समजून घेऊयात की नेमकं या दोन वाक्यांचा अर्थ आपल्याकडे काय निघतो

पहिलं तर शेतकरी जगाचा पोशिंदा का
शेतकरी म्हणजे तो माणूस जो आपल्या सगळ्यांसाठी अन्न उगवतो अन्न पिकवतो आपण रोज सकाळ दुपार संध्याकाळचे अन्न खातो किंवा जे अन्नप्राशन करतो ते सगळं कुठून येतं तर उत्तर एकच आहे शेतातून आणि शेती कोण करतो तर शेतकरीच शेती करतो. शेतकरी नसता तर आपल्याला अननस मिळालं नसतं तो उन्हात पावसात थंडीमध्ये राबून धान्य तयार करतो म्हणूनच त्याला अन्नदाता आणि अन्नदाता म्हणजेच पोशिंदा यामुळेच तर हे घोषवाक्य तयार झाला आहे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे.

स्वतः उपजीराऊन जगाला खाऊ घालतो कधीकधी शेतकऱ्यांच्या घरात अन्नाचा कणही नसतो पण तो त्याचं पीक बाजारात विकतो कारण त्याला माहीत असतं हेच अन्न हजार लोकांच्या पोटात जाणार आहे आणि या कारणच आत्ताच शेतकरी स्वतः न खाता दुसऱ्या पोट भरून जीव घालतो यामुळेच कदाचित शेतकऱ्याची सध्याची अवस्था दयनीय झालेली आहे.

पाऊस पडला तर संकट नाही पडला तरी सांगत निसर्गाशी लढा हा प्रत्येक शेतकरी देतच असतो कधी दुष्काळा तर कधी पूर तरी शेतकरी हार मानत नाहीत तो पुन्हा उभा राहतो आणि शेती करतो यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा भाग किंवा देशाच्या अर्थव्यवस्थापना हा आपला शेतकरीच असतो भारत हा कृषिप्रधान देश आहे शेतीमुळे लाखो लोकांचा रोजगार मिळतो शेतकरी मजबूत असेल तर देश मजबूत राहतो असे वाक्य खूप लोकांनी बोललेले आहेत.

आता येऊयात जय जवान जय किसान या वाक्यावरती की असं का बोललं जातं

भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी एक घोषवाक्य दिले. घोषवाक्याचा अर्थ मोठा आहे.

जवान जवान म्हणजे देशाचं संरक्षण करणारा व्यक्ती आपला सैनिक सीमा संभाळतो तो देशासाठी आपला जीव धोक्यात घालतो याला आपण जवान असे म्हणतो एक देश वाचवतो आणि दुसरा देशाला जगवतो म्हणूनच तर म्हटलं जाताना जय जवान जय किसान.

सहसा जर पाहिलं दिवाळी दसरा सण उत्सव असल्या तरी शेतकऱ्याला किंवा जवानाला सुट्टी मिळत नसते पिकांचे वेळापत्रक सीमा संरक्षण बघूनच त्यांना सण साजरे करावे लागतात शेतीला वेळ नाही आणि वेळेला शेती नाही सीमेसाठी संरक्षण सोडून सैनिकाला गावी परत येण्याची परवानगी भेटत नाही यामुळेच कदाचित आपल्यासारखे त्यांना सण साजरे करता येत नाहीत.

आणि दोन्ही ठिकाणी धोका कायमत असतो शेतीमध्ये कधी 100% खात्री नसते आज पीक भारी दिसते उद्या वादळी येऊन सगळं संपलं त्यामुळे शेती म्हणजे खरंच धोका प्लस मेहनत यांचं मिश्रण आहे कष्ट जास्त आणि नफा कमी म्हणजेच शेती शेतकरी जेवढं कष्ट करतो तेवढं अन्न मिळत नाही खत बियाणं औषध मजुरी सगळं माघ झाले आजकाल पण पिकाला भाव तो पण कमीच आहे त्यामुळे तू कायम संघर्ष करत असतो यामुळे जगातील सर्वच शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली आहे आणि खास करून भारतीय शेतकरी सध्या खूप मोठ्या अडचणीत असल्याचं दिसून येत आहे.

देश चालवणारे दोन फार्म जसे की एक शेतकरी आणि दुसरा जवान जवान देशात रक्षण करतो आणि शेतकरी देशांची भूक भागवत वैद्य नसतील तर देशील शिकणार नाही ना. सीमेवर आणि शिवारात दोन्ही माणसे महत्वाचे आहेत आपल्याला सीमेवर जवान उभा नसता तर देश सुरक्षित नसतात आणि शिवारात जर शेतकरी उभं नसतात तर देश भुकेला राहिला असता म्हणून दोघांना सन्मान आणि मान मिळालाच पाहिजे.

दोघांमध्येही आपल्याला त्याग आणि सेवा दिसून येते जवान आपला जीव देशासाठी देतो आणि शेतकरी आपलं सगळं आयुष्य देशाच्या भूक भागवण्यासाठी देतो दोघांची सेवा वेगळी असली तरी महत्त्व एकच आहे ना.

आज शेतकऱ्याला काय हवंय
तर सर्वात पहिलं पिकाला योग्य भाव
वेळेवर मदत
पाण्याची सोय
कर्जमुक्ती
आधुनिक शेतीची साधनं
शेतकरीला फक्त सहानुभूती नव्हे, प्रत्यक्ष मदत आणि सन्मानही हवे. शेतकरी आपली जीव, आपले आयुष्य शेतीत घालवतो. शेतकरीला श्रीमंत होण्याचा किंवा मोठे स्वप्न बघण्याचा विचार नसतो. शेतकरीचे स्वप्न सोपे आणि स्पष्ट आहे: शेतकरी आणि शेतकरीच्या कुटुंबाचा पोट भरलेला असावा.

एक उदाहरण द्यायचं झालं तर एक भावनिक उदाहरण देतो,
एक शेतकरी सकाळी पाच वाजता उठतो सूर्य उगवायच्या आधी तो शेतात जातो उन्हात अंग भासतं पावसाळ्यात पावसात भिजतो आणि संध्याकाळी थकून घरी येतो पण दुसऱ्या दिवशी तेच पुन्हा कारण त्याला माहित आहे माझ्या कष्टावर कोणाचा तरी पोट भरतय आणि हा संदेश फक्त शेतकऱ्याने जपावा असं काही लिहिलं आहे का कुठे, किंवा हे सगळे कष्ट फक्त शेतकऱ्यांनीच करावेत असं काही लिहिलं आहे का कुठे. वडिलोपार्जित मिळालेली जमीन राखून ठेवून याच्यावरतीच कष्ट करून शेतकरी स्वतः स्वतःच्या घराचं आणि देशाची भूक भागवण्याचे महान कार्य करत असतात.

शेवटी दोन्ही देवांसाठी काहीशी वाक्य,
शेतकरी फक्त अन्नदाता नाही तर तो जीवनदाता आहे.
त्याच्यामुळेच आपण जगतो आणि आपली भूक भागते.
त्यांचा सन्मान करा आणि त्यांची खरी किंमत ओळखा.

जवान आहे म्हणून आपला देश सुरक्षित आहे.
जवान रात्रभर जागतात म्हणून आपण रात्रीला चांगली झोप घेतो.
जवान फक्त देशाचे संरक्षण करत नाही तर ते आपल्या ला येणार संकटापासून वाचवत असतात.
स्वतः कोणत्याही सणांना घरी न उपस्थितित राहतात प्रत्येक वेळेस देशाच्या सीमांचे रक्षण करणे हेच त्यांचं कर्तव्य आहे.

हे दोघे आपल्यासाठी देवासारखे आहेत, त्यांची काळजी घ्यावी. धन्यवाद.

Leave a Reply

Translate »