जळगाव जामोद हत्याकांड : प्रतिष्ठेच्या नावाखाली मुलीची हत्या? संपूर्ण प्रकरण काय

जळगाव जामोद हत्याकांड : प्रतिष्ठेच्या नावाखाली मुलीची हत्या? संपूर्ण प्रकरण काय. जळगाव जामोद हत्याकांड नात्यांवरती संशय प्रतिष्ठेच्या नावाखाली हत्या आणि समाजाला हादरवणारा गुन्हा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात घडलेल्या हत्याकांडाबद्दल देशभर चर्चा चालू आहे. राजुरा शिवारात तरुणीचा अर्धवट जळलेला आणि धडापासून वेगळा केलेला मृतदेह सापडल्यावर परिसरात भीती आणि संताप पसरला. पोलिसांनी सुरुवातीला मृतदेहाचा मालक कोण आहे, हत्या कोणी केली, आणि इतक्या क्रूर पद्धतीने मृतदेह का विटंबित केला याबद्दल प्रश्न विचारले. काही दिवसांच्या तपासानंतर सत्य उघडले. सत्य उघडल्यावर समाज धक्कावला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार मत करणीचे नाव हे शिवानी असल्याचे निष्पन्न झाले होते पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिच्या चुलत भावासोबत असलेल्या कथित संबंधामुळे घरात सतत वाद होत होते अखेरीस प्रतिष्ठेच्या नावाखाली स्वतः तिच्या वडिलांनी आणि भावानेच तिची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावरती केला आहे.

ही घटना फक्त एका कुटुंबापुर्ती मर्यादित नाही या घटनेमुळे ग्रामीण भागातील सामाजिक मानसिकता कुटुंबातील दबाव महिलांच्या स्वतंत्र्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तथाकथेत इज्जत या संकल्पनेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

डिझेलचे दर का वाढत आहेत? सामान्य माणसाच्या खिशावर वाढता भार.

मृतदेह आढळल्यानंतर खळबळ
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राजुरा शिवारातून नदीकाठच्या परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले होते आणि काही अंतरावरती मानवी कवटी सह सापडल्याची माहिती समोर आली या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीती पसरली पोलिसांनी घटनास्थळी गाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला होता.

सुरुवातीला मत द्याची ओळख पटवणे हेच पोलिसांसाठी मोठे आव्हान होते कारण मतभेद जाण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते परंतु तज्ञ मोबाईल लोकेशन गुप्त माहितीदार आणि परिसरातील बेपत्ता महिलांची माहिती यांच्या आधारे तपास पुढे घेऊन जाण्यात आला.

तपासाचा धागा कसा सापडला
आणि पुन्हा शाखेचे पोलिसांनी अनेक गावांमध्ये चौकशी सुरू केली काही दिवसानंतर एक तरुणीचा बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबाची चौकशी केली आता अनेक गोष्टी तुमच्या पद आढळल्या तपासासमोर आलेल्या माहितीनुसार शिवानी चेकही काळापासून त्याच्या चुलत भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घरच्यांना होता या कारणावरून घरात सतत वाद होत होते काहींनी महिन्यांच्या किंवा काही माध्यमांच्या वृत्तानुसार त्याचे लग्न नुकतेच झाले होते आणि लग्नानंतरही वाद सुरू होते पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे तिच्या वडिलांना आणि भावाला ताब्यात घेतले चौकशीही त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असा पोलिसांनी दावा केला आहे.

हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार आरोपींनी आधी तरुणीची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह दुचाकीवरून शंभर किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर दिलेला नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे शीर वेगळे करण्यात आले या संपूर्ण घटनेची कुरडता पाहून पोलीस अधिकारी सुद्धा हादरले ग्रामीण भागात अशा प्रकारचे गुण न्याय सहसा लपवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अल्पावधीत तपास पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे आणि या हत्याकांडाचे मास्टरमाईंड लवकरच त्यांनी गिरफ्तार केले.

ऑनर किलिंग म्हणजे काय
या प्रकरणाला अनेक किंवा प्रतिष्ठेच्या नावाखाली हत्या असे म्हटले जाते कुटुंबाच्या किंवा समाजाच्या तथा कथेत सन्मानासाठी एखाद्या व्यक्तीच्या हत्या करणे म्हणजे ऑनर केली भारतामध्ये अशा घटना खूप पूर्वीच्या काळापासून होत आहेत या घटना भारताकडे काही नवीन नाहीयेत अनेक वेळा प्रेम संबंध आंतरजातीय विवाह किंवा कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध घेतलेल्या निर्णय यामुळे मुला-मुलींना जीव गमाव लागतो कायद्याच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे कोणताही परिस्थितीत हत्या योग्य ठरूच शकत नाही.

डिझेलचे दर का वाढत आहेत? सामान्य माणसाच्या खिशावर वाढता भार.

समाजातील मानसिकतेचा प्रश्न
या घटनेनंतर अनेक समाजिक प्रश्न पुन्हा चर्चेत आले ग्रामीण भागात आजही अनेक कुटुंबांमध्ये मुलींचे किंवा मुलींना स्वतःचे निर्णय घेण्यापासून पूर्ण स्वतंत्र्य मिळते त्यांचा मंडळ मैत्री किंवा विभाग यांसारख्या गोष्टींकडे कुटुंबाचा दबाव मोठ्या प्रमाणात दिसून येतात काही ठिकाणी अजूनही लोक काय म्हणतील हा प्रश्न इतका मोठा केला जातो की त्यातूनही संघटना घडतात प्रतिष्ठा मानसन्मान आणि समाजातील प्रतिमा यांच्यासाठी काही लोक लोकांचे निर्णय पण घेतात मात्र समाज बदलत आहे कायदा प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात करण्याचा अधिकार देत आहे त्यामुळे अशा घटना केवळ गुन्हे नसून समाजाच्या मानसिकतेवर उतरलेला एक प्रश्नच आहे.

पोलीस तपास आणि पुढील कारवाई
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली. तपास चालू आहे. फॉरेस्ट अहवाल, मोबाईल डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. पोलिसांनी आरोपीवर तीन गंभीर आरोप लावले. न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल. दोष सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा मिळेल.

जळगाव जामोद मधील हत्याकांडाने महाराष्ट्राला धक्का दिला. हत्याकांडाने एक तरुणीला क्रूर पद्धतीने मारले. हत्याकांडाने समाजातील जुनी मानसिकता, प्रतिष्ठेची चुकीची कल्पना, महिलांबद्दलचा दृष्टीकोन पुन्हा उघडले. कायद्यापेक्षा मोठी काही गोष्ट नाही. नावाखाली एखाद्याचा जीव घेणे कुटुंबाचा सन्मान जपण्याचा प्रयत्न म्हणून गंभीर गुन्हा आहे. समाजाने हत्याकांडातून शिकून अधिक संवेदनशील आणि समजूतदार व्हावे.

डिझेलचे दर का वाढत आहेत? सामान्य माणसाच्या खिशावर वाढता भार.

1 thought on “जळगाव जामोद हत्याकांड : प्रतिष्ठेच्या नावाखाली मुलीची हत्या? संपूर्ण प्रकरण काय”

Leave a Reply

Translate »