CBSC 12TH RESULT 2026 | कधी लागेल रिझल्ट.

CBSC 12TH RESULT 2026 | कधी लागेल रिझल्ट.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएससी आज लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप महत्त्वाचा बनला आहे. बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. याच टप्प्यावर त्यांचे भविष्य ठरते. काहींना इंजिनिअर बनायचे असते, काहींना डॉक्टर, काहींना सरकारी नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय. पण सर्व काही बारावीच्या निकालावर अवलंबून असते. निकाल जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक घरात धडधड होते. कारण हा निकाल मुलांच्या भविष्यासाठी निर्णायक असतो.

आपल्याकडच्या भाषेत सांगायचं झालं तर बारावीचा निकाल म्हणजे लेकरांचे आयुष्य तर सर्वात मोठे वळण असतं वर्षभर मला अभ्यास करत असतात काही मुल रात्री जाऊ अभ्यास करतात काही क्लासेस लावतात तर काही मोबाईल बाजूला ठेवून फक्त पुस्तकांमध्ये डोकं घालून अभ्यास करत असतात पालक सुद्धा कमी कष्ट घेत नाहीत शेतकरी बापूंना तर आपण मुलाला क्लास लावतो आईकर खर्च तुम्ही पैसे वाचून तूच कमी घ्यायला पैसे देते त्यामुळे निकालाचा दिवस हा फक्त मुलासाठीच नसतं पूर्ण कुटुंबासाठी एक मोठा धडपडीचा दिवस असतो.

सीबीएससी बोर्ड हा देशातील सर्वात मोठ्या शिक्षण मंडळांपैकी एक मानला जातो सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अंतर्गत लाखो विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देतात या बोर्डाची खास पोस्ट म्हणजे देशभर एक सारखा अभ्यासक्रम आणि शिस्तबद्ध परीक्षा असते त्यामुळे सीबीएससी चा निकाल हा फक्त मार्कांचा आकडा नसतो तर विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ असतं.

निकाल लागायच्या आधी विद्यार्थ्यांची मानसिकता एक वेगळी झालेली असते कोणीमंत पास झालो की झालो तर कुणाला 90 पेक्षा जास्त पाहिजे मार्क असतात. काही मुलं आत्मविश्वासात असतात तर काही मुलं निकालाच्या भीतीने तणावात असतात खरच सांगायचं झालं तर आजकालची स्पर्धा एवढी वाढली आहे ना की मुलांवरती प्रचंड दर्पण आल्यासारखं होत आहे प्रत्येकाला वाटतं प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते हे लोक विसरून जातात पालक मुलांवरती जबरदस्ती काहीतरी झोपण्याचा प्रयत्न करतात आणि मुलं यावेळेस या तानांमधून जात असतात.

निकालाच्या दिवशी वेबसाईट उघडत नाहीये सर्व डाऊन होतो ओटीपी येत नाही हे सगळं दरवर्षी सचित्र आहे विद्यार्थी नोबेल हातात घेऊन बसलेले असतात कोणी रोल नंबर टाकतो कोणी ऍडमिट कार्ड शोधत बसतो निकाल लागला की कुणाच्या घरात आनंदाचा जल्लोष होतो तर कुणाच्या डोळ्यात पाणी येतं पण आयुष्य फक्त एका निकालावरती थांबत नाही ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे खास करून त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या पालकांनी ज्यांनी आपल्या विद्यार्थ्यांवर काहीतरी झोपण्याचं काहीतरी लागण्याचा प्रयत्न केला होता.

गावाकडच्या मुलांसाठी हा निकाल अजून मोठा असतो शहरात सुविधा असतात मोठे क्लास असतात इंटरनेट असतात पण गावात अजूनही अनेक मुलं सध्याच्या परिस्थितीमध्ये घरीच अभ्यास करतात त्यांच्या घरी तरी लाईट पण नसते काहींना मोबाईल शेअर करून ऑनलाइन अभ्यास करावा लागतो तरीही ही मुलं मोठी स्वप्न पाहतात आणि मेहनत करतात त्यामुळे जेव्हा अशा मुलांचे चांगले मार्क येतात ना तेव्हा पूर्ण गावाला त्या मुलांचा अभिमान वाटत असतो.

सीबीएससी बारावी 2026 नंतर विद्यार्थ्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो की आता रिझल्ट तर लागला मग आता पुढे काय पुढे काय करायचे सायन्स घेतलेल्या मुलांना इंजिनिअरिंग करायची मेडिकल करायची फार्मसी करायची अशा क्षेत्रांमध्ये जायचं असतं कॉमर्स घेतलेल्या मुलांना सीए बँकिंग बीपीए एमबीए कडे वळावं लागतं आर्ट्स ठरलेल्या मुलांना यूपीएससी एमपीएससी टीचिंग जनलिज्म यांसारख्या क्षेत्रात जावं लागतं पण निर्णय घेताना फक्त इतरांचं बघून चालत नाही स्वतःची आवड निवड स्वतःची क्षमता समजून घेतली पाहिजे. आपण कॉन्टॅक्ट क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपण परफेक्ट होऊ शकतो किंवा आपण या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर सक्सेस होऊ शकतो ही क्षमता मुलांची मुलांपेक्षा जास्त त्यांच्या पालकांनी बघितली पाहिजे.

सोशल मीडियामुळे निकालाचा रूप बदलला आहे. कोणी फेसबुकवर पोस्ट करतो, कोणी इंस्टाग्रामवर पोस्ट करतो. कमी मार्क पाहून मुलं स्वतःला कमी समजणे चुक आहे, कारण शिक्षण आयुष्याचा एक भाग आहे, अंतिम सत्य नाही. बरेच यशस्वी लोक शाळेत कमी मार्क मिळवले होते, पण बरेच यशस्वी लोक नंतर मोठे नाव मिळवले. आज आपण पाहतो ते व्यवसायीही बरेच यशस्वी लोक आहेत. अनेक व्यवसायी असामान्य आहेत. असामान्य व्यवसायी शिक्षणावर भर दिला नाही. पण असामान्य व्यवसायी मेहनतीने, स्वतःच्या प्रयत्नांनी जगात व्यवसायीची ओळख बनवली. मार्गाचा एक पेपर तुमचं आयुष्य घडवत नाही हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे.

निकालानंतर काही मुलं लगेच पुढील वर्षाची तयारी करतात. प्रवेश परीक्षा तयारीसाठी कोणी कौशल्य स्कोअर करतो. आजच्या काळात फक्त डिग्रीच नाही, कौशल्यही महत्त्वाचे आहेत. संगणक, संवाद, इंग्रजी, तंत्रज्ञान हे सर्व शिकणे आवश्यक आहे. शहरात राहून शिक्षण घ्यायचे असल्यास शहरात काम करणे आवश्यक आहे. शहरात राहून जगायचे असल्यास नोकरी मिळण्यापूर्वी मूलभूत कौशल्ये असणे आवश्यक आहे. मूलभूत कौशल्यांमध्ये मार्केटिंग, व्यवसाय, वैयक्तिक संबंध यांसारखी संबंधित कौशल्ये आहेत. स्पेशल स्किल्स असतील, पण तुम्हाला स्पेशल स्किल्सची आवश्यकता नक्कीच आहे.

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा.
रिझल्ट कधी लागणार आहे, तर सध्या आलेल्या अपडेट नुसार सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएससी बारावीचा 2026 चा हा निकाल बहुधा मे महिन्याच्या दुसऱ्या किंमत तिसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे काही रिपोर्टनुसार दहा मे 23 मे दरम्यान निकाल जाहीर होऊ शकतो.

काही वेबसाईट आणि रिपोर्ट्स मध्ये 13 मे 2024तासही सांगितला जातो पण अजून सीबीएससी कडून अधिकृत तारीख झालेली नाही आपण निकाल कुठे पाहू शकतो त्यासाठी खाली काही वेबसाईट सांगण्यात आलेल्या आहेत.

CBSE OFFICIAL WEBSITE
CBSE RESULT PORTAL
DIGILOCKER
UMANG

आणि निकाल पाहण्यासाठी लागणारे साहित्य,
ROLL NUMBER
SCHOOL NUMBER
ADMIT CARD ID

वेबसाइटवर जाऊन वापरकर्ता निकाल पाहू शकतो. अधिकृत तारीख जाहीर होते. सर्व वेबसाइटवर नोटीस दिली जाते.

Leave a Reply

Translate »