‘राजा शिवाजी’ चित्रपटात कोणत्या कलाकारांनी घेतली नाही फी? | रितेश देशमुखांचा मोठा खुलासा

‘राजा शिवाजी’ चित्रपटात कोणत्या कलाकारांनी घेतली नाही फी? | रितेश देशमुखांचा मोठा खुलासा. पैसे न घेता चित्रपटात काम केले. राजा शिवाजी चित्रपटात भूमिका साकारलेल्या, एकही रुपये न घेणारे अभिनेता कोण आहेत?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नुकताच आलेला राजा शिवाजी हा चित्रपट सध्या मार्केटमध्ये नाव कमवत आहे. आता रितेश देशमुख यांनी एका गोष्टीचा खुलासा केला आहे की यामध्ये बऱ्याच एक्टर्सने कोणतीही फीस न घेता या चित्रपटामध्ये काम केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे एका धर्मापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी स्वराज्य उभे करताना सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेतलं त्यामुळे त्यांच्या जीवावर आधारित एखाद्या चित्रपटासाठी विविध पार्श्वभूमीतील कलाकारांनी एकत्र येऊन काम करणं हे खऱ्या अर्थाने आणि शिवरायांच्या विचारांना दिलेली मानवंदना म्हणावी लागेल. आणि या चित्रपटाचा पूर्ण श्रेय रितेश देशमुख सर यांना जात आहे. यामध्ये हिंदी सिनेसृष्टीतील खूप मोठे मोठे एक्टर्स असे आहेत ज्यांनी चित्रपटात काम केला आहे आणि बरेचसे अक्टर्स असे पण आहेत की ज्यांनी एक रुपयाही फीस चार्ज न करता या चित्रपटात काम केला आहे.

कला इतिहास आणि प्रेरणा या गोष्टी माणसांना जोडण्याचं काम करतात एखादा कलाकार मानधन न घेता काम करतो म्हणजे त्यामागे फक्त पैसा नसतो तर त्या व्यक्तीच्या मनात असलेला आदर प्रेम आणि निष्ठा दिसून येते राजा शिवाजी सारख्या चित्रपटांमध्ये कलाकारांनी दिलेलं योगदान हे शिवरायांविषयी असलेलं भावनेतून आणि दिलेलं प्रेम दाखवून देतात.

आज सोशल मीडियावर अनेकदा धर्मांच्या नावावर वाद निर्माण केले जातात पण शिवरायांचा इतिहास पाहिला तर त्यांनी नेहमी न्याय स्वाभिमान आणि लोककल्याण यांना महत्व दिलं त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात विविध धर्मांचे विविध लोक होते त्यामुळे शिवरायांचे नाव घेणे म्हणजे फक्त घोषणापुरतं नसून त्यांच्या विचार धर्मातील एकता धैर्य आणि माणुसकी समजून घेण्यात हेच अधिक महत्त्वाचं ठरतं. अशा कलाकृती करणारे लोकांना इतिहासाशी जोडण्याचं काम हे कलाकार करत असतात नव्या पिढीला प्रेरणा देतात तर आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करत असतात त्यामुळे या चित्रपटासाठी योगदान देणाऱ्या सर्व कलाकारांचे पुनश्च एकदा मनापासून आभारच व्यक्त करावे लागतील.

राजा शिवाजी हा चित्रपट म्हणजे फक्त मनोरंजनासाठी नाहीतर हा चित्रपट आपल्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी आहे आजची तरुण पिढी मोबाईल सोशल मीडिया आणि वेगवान जगात गुंतलेली आहे अनेकांना आपल्या इतिहासाचे सकल माहिती ही नाही अशा काळात जर मोठे पडदा शिवरायांचा जीवन दाखवला जात असेल तर ते खूप महत्त्वाचा आणि मोठी गोष्ट आहे कारण पुस्तकात वाचलेला इतिहास आणि डोळ्यांनी पडद्यावर पाहिले त्याच यामध्ये खूपच फरक असतो जेव्हा एखादा कलाकार शिवरायांची भूमिका साकारतो जेव्हा रायगड तोरणा सिंहगड यांसारखे किल्ल्यांचे दृश्य पाडगाव दिसतात तेव्हा हर हर महादेव चा जयघोष एकवेळतो आणि तेव्हा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमान जागा होतो.

राजा शिवाजी हा चित्रपट फक्त थिएटर मध्ये नाही तर चित्रपटगृहात जाऊन नक्कीच बघा तो अनुभवा प्रत्येक मराठी माणसाने हा इतिहास समजून घेतला पाहिजे कारण जमातीत शिवराज जन्मले त्या मातीत आपण जन्मो हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे आणि म्हणून शिवरायांचे नाव घेताना आजही अभिमानाने छाती फक्त आणि मनातून एकच आवाज निघतो जय भवानी जय शिवाजी.

चला तर मग आजच्या पोस्टची खास बातमी जाणून घेऊयात की यामध्ये कोणकोणत्या ॲक्टर्स ने काम केले पण एकही रुपया न घेता काम केले.

तर एबीपी माझा या न्यूज चॅनलशी बोलताना रितेश देशमुख सरांनी एक फुलाचा केला आहे यामध्ये त्यांचं म्हणणं असा आला आहे की मी खरं सांगत आहे अभिषेक बच्चन यांनी चित्रपटात मोफत काम केला आहे सलमान खान विद्या बालन बोमन इराणी वर्दीन खान यांनी मोफत काम केले चित्रपटामध्ये ही महत्त्वाची गोष्ट मला सांगायचे आहे त्यामुळे मानधनाचे तर्क कृपया लावू नका.

वरील जेवढे एक्टर्स आहेत हे सर्व हिंदी सिनेसृष्टीतील नाव वाजलेले एक्टर्स आहेत आणि यासारख्या नावजल ॲक्टर्स ने जर आपल्या मराठी मात्र भाषांमध्ये चित्रपटांमध्ये जर काम करत आहात किंवा असतील तर मानधनाची अपेक्षा नक्कीच केली जाते पण आपण बघू शकतो राजाच शिवाजी या चित्रपटांसाठी या मोठमोठ्या एक्टर्सने एकही रुपयात चार्ज न करता एकदम फ्री मध्ये काम केले आहे. कदाचित त्यांचं फ्री मध्ये काम करणं हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असलेले प्रेम निष्ठा आणि प्रामाणिकपणाच दाखवून देत आहे.

आजकाल कोणीही कामासाठी पैसे घेत नाही. मोठ्या स्क्रीनवर चित्रपट येताना शेकडो कोटींची फी लागते. पण या चित्रपटासाठी हिंदी सिनेसृष्टीतील बहुतेक लोकांनी एकही रुपया घेतला नाही. हा तथ्य मराठी लोकांसाठी खूप खास आहे.

1 thought on “‘राजा शिवाजी’ चित्रपटात कोणत्या कलाकारांनी घेतली नाही फी? | रितेश देशमुखांचा मोठा खुलासा”

Leave a Reply

Translate »