Bagmane IPO GMP काय आहे? | IPO, Grey Market Premium समजून घ्या

Bagmane IPO GMP काय आहे? | IPO, Grey Market Premium समजून घ्या. Bagmane IPO आणि त्याचा जी एम पी काय असतो हे आपण अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने आज समजून घेणार आहोत.

मोठमोठे शब्द ऐकले जसे की आयपीओ जीएमपी ग्रॅ मार्केट असं वाटतं की काहीतरी भारी आणि खूपच मोठा आहे पण खरं सांगायचं तर हे सगळं समजायला फार अवघड नाहीये.

सगळ्यात आधी आयपीओ म्हणजे काय ते बघू, एखादी कंपनी जेव्हा पहिल्यांदा आपल्या शेअर्स सर्वसामान्य लोकांना विकायला काढते त्याला आयपीओ म्हणतात आत्तापर्यंत ती कंपनी स्वतःच्या पैशावर किंवा काही गुंतवणूकदारांच्या पैशावर चालत असते पण आता तिला अजून मोठ व्हायचं असतं नवीन प्रोजेक्ट करायचे असतात काहीतरी नवीन करून दाखवायचं असतं म्हणून ती काय करते चला आता आता आपण लोकांकडून पैसे करूयात तेव्हा ती आयपीओ आणते आणि लोकांना शेअर्स विकून त्यांचे पैसे कमवतात.

Bagmane Developers बद्दल बोलायचं झालं तरी कंपनी मुक्तता रियल इस्टेट मध्ये काम करत आहे मोठमोठे आयटी पार्क कमर्शियल बिल्डिंग वगैरे उभारण्याचं काम ही कंपनी करते अशा कंपनीचा ipo येणार अशी चर्चा सुरू झाली की गुंतवणूकदार लगेचच उत्सुक होतात किती भाव असेल लिस्टिंगला किती वेळ लागेल वगैरे आणि यामध्ये पैसे गुंतवण्यासाठी खूप सारे गुंतवणूकदार तयार असतात आणि जर आयपीओ येत असेल तर यामध्ये सर्वसामान्य जनतेचा खूपच मोठा फायदा असतो कारण जनतेला डायरेक्ट कंपनीचे शेअर्स विकत घेता येतात.

इथेच येतो जी एम पी म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम, ग्रे मार्केट म्हणजे कोणतीही सरकारी किंवा अधिकृत बाजार नाही हा एक अन ऑफिशियल मार्केट असतो जिथे लोक आयपीओ लिस्ट होण्या आधीच त्या शेअरचा व्यवहार करतात थोडक्यात म्हटलं तर अजून शेअर बाजारात कंपनीची एन्ट्री झाली नाही पण लोक आधीच त्यावर पैसे लावायला लागतात आणि लावायला नेहमी तयारही असतात.

एक उदाहरण देतो समजून घ्या Bagmane IPO सप्राईज 100 रुपये ठेवला आणि आता ग्रे मार्केटमध्ये काही लोक म्हणतात हा शेअर भारी चालणार आहे किंवा खूप चालेल आपण 120 रुपयाला घेऊ. म्हणजे वीस रुपये जास्त देऊन खरेदी करायला तयार असतात लोक हे वीस रुपये म्हणजे जीएम म्हणजेच लोकांना वाटतं की हा शेअरलिस्टिंगच्या दिवशी 120 रुपयांच्या आसपास जाईल.

एक गोष्ट लक्षात घ्या. जीएमपी फक्त अंदाज आहे. त्यात खात्री नाही. एखादा म्हणतो आज पाऊस जास्त पडेल, पण पाऊस पडेल की नाही हे कोणालाही माहीत नाही. त्याचप्रमाणे जीएमपी आज 20 रुपये आहे. उद्या 10 रुपये होऊ शकते. कधी कधी शून्यही होऊ शकते.

Bagmane IPO बाबतीत सध्याची परिस्थिती अशी आहे की ती अजून त्याचा आयपीओ पूर्णपणे मार्केटमध्ये आलेलं नाही किंवा त्याचा जी एम पी रिलायबल पद्धतीने सगळीकडे रिपोर्ट पण झालेलं नाही त्यामुळे लोक फक्त चर्चा करत आहेत आणि अंदाज लावत आहेत काही ठिकाणी तुम्हाला जयंतीच्या आकडे दिसतील पण ते सगळे अन ऑफिशियलच असतील.

आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर हा जीएमपी म्हणजे फक्त एक यु भाव आहे जसं बाजारात कोणीतरी सांगतो अरे कांद्याचा भाव पुढच्या आठवड्यात वाढणार आहे रे तसं पण शेवटी खराब भाव काय लागेल ते बाजारातच ठरलं जातं.

गुंतवणूक करताना बरेच नवीन लोक एक चूक करतात ते फक्त जीएमटी बघून आयपीओ मध्ये पैसे टाकतात अरे जीएमपी पन्नास रुपये आहे म्हणजे डबल पैसा मिळणार असा विचार करतात पण हे नेहमी खरं ठरत नाही अनेक वेळा जयंती जास्त असतो पण लिस्टिंगच्या दिवशी शेअर खालीच आवडतो मग गुंतवणदार अडकतात आणि त्यामुळे खूप सारे माणसं अडचणीमध्ये सापडतात.

म्हणून आयपीओ मध्ये पैसे टाकायचे असतील तर फक्त जीएमपी बघून निर्णय घेऊ नका कंपनीची माहिती बघा ती काय काम करते तिची नेटवर्क काय आहे ते आतापर्यंत कोणते कोणते प्रोजेक्ट केले त्याचे उत्पन्न किती आहे तिच्यावरची कर्ज किती आहे भविष्यात करत आहे का हे सगळं बघणं खूप महत्त्वाचं असतं.

Bagmane Developers सारखी ही कंपनी रिअल इस्टेटमध्ये काम करत आहे म्हणजे त्याचं काम मोठ्या प्रोजेक्ट वरती अवलंबून असणार त्यामुळे तिचा बिझनेस समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण जेवढा मोठा बिझनेस असतो त्यामागे तेवढा मोठा खोल गटाही असतो त्यामध्ये सर्वसामान्य लोक लोटले जातात आणि सर्वसामान्य लोकांचे नुकसानही अर्थातच होतं. यामुळे कंपनीची पूर्ण हिस्ट्री माहित असेल तरच त्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवावेत.

शेवटी साध्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर असं की,
आयपीओ म्हणजे कंपनी लोकांकडून पैसे उभे करते.
जीएमपी म्हणजे लोकांचा अंदाज आहे की शेअर किती भावने लिस्ट होईल.
पण हा अंदाज नेहमी बरोबर असेलच याची काही खात्री नाही.

गुंतवणूक करताना घाई करू नका. कोणतीही गडबड टाळा. इतर सर्वजण घेतात म्हणून तुम्हीही घेऊ नका. अडचण टाळण्यासाठी थोडा विचार करा. कंपनीची माहिती घ्या. मगच निर्णय घ्या. पैसा कमवणे महत्त्वाचे आहे, परंतु वाचणेही महत्त्वाचे आहे. जीएमपी हा फक्त इशारा आहे, खात्री नाही. शहाणा गुंतवणूकदार तोच जो स्वतः विचार करतो आणि निर्णय घेतो. अशा पद्धतीने आयपीओ मध्ये तुम्ही सुरक्षित आणि शहाणपणाने गुंतवणूक करू शकता.

Leave a Reply

Translate »