Girl Impress Tips Marathi? Relationship Tips आणि Smart Communication बद्दल खास माहिती

Girl Impress Tips Marathi? Relationship Tips आणि Smart Communication बद्दल खास माहिती. मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या पोरगीला पटवायचं असेल म्हणजे जर एखादी पोरगी तुम्हाला आवडत असेल आणि त्या पोरगीला तुम्हाला पटवायचं असेल तर मित्रांनो असा एक सोपा तरिका सांगणार आहे ज्या तरीकेचा वापर तुम्ही केलात ना म्हणजे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही जसच्या तसं केलात ना मित्रांनो तर मी म्हणजे तुमचा भाऊ तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला जी पोरगी आवडते ना त्या पोरगीला 100% तुम्ही त्या पोरगीला पटवू शकाल पण मी जे तुम्हाला सांगतोय ना तसं तसंच तुम्हाला ते करावं लागेल जर तुम्ही थोडाफार जरी वाकडं तिकडं केलात तर त्याचा काहीच फायदा होणार नाही तर
Deulband 2 Movie Collection: ग्रामीण महाराष्ट्रापासून Multiplex पर्यंत सिनेमाची जोरदार क्रेझ

चला सुरुवात करूया आत्ता मित्रांनो बघा मी तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते मी तुम्हाला आता फटाफटा सांगतो तुमचा पण जास्त वेळ मी अजिबात घेणार नाही पण जे मी तुम्हाला सांगतोय ना ते प्लीज तुम्ही लक्ष देऊन ऐका तर मित्रांनो बघा जर तुम्हाला एखाद्या पोरगीला पटवायचं असेल ना तर ती पोरगी जास्तीत जास्त कोणत्या लोकांसोबत राहते आणि कोणत्या लोकांचा तिच्यावरती जास्त प्रभाव आहे ते तुम्ही सगळ्यात पहिला शोधा म्हणजे ती जी पोरगी आहे ना ती आपला दिवसातला जास्तीत जास्त वेळ कोणासोबत घालवते.

आता जर मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगायचं झालं ना तर पोरी असतात ना त्या आपल्या ज्या मैत्रिणी असतात तर आपल्या मैत्रिणींसोबत ते जास्त वेळ घालवत असतात म्हणजे त्यांच्या ज्या मैत्रिणी असतात ना त्यांचा परिणाम पोरींवरती जास्तीत जास्त असतो मित्रांनो तर मित्रांनो बघा जर तुम्हाला एखाद्या पोरगीला पटवायचं असेल ना तर ती पोरगी ज्या लोकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवते म्हणजे तिच्या मैत्रिणी तिचा भाऊ तिची बहीण म्हणजे एक्सेक्ट्रा एक्सेक्ट्रा.

तर त्या लोकांच्या नजरेत तुम्ही चांगले व्यक्ती बना म्हणजे त्या लोकांवरती तुम्ही चांगली छाप पाडा तर मित्रांनो असं जर तुम्ही केलात ना तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू शकतो की फॉर एक्झाम्पल म्हणजे जर तुम्ही त्या पोरीच्या ज्या फ्रेंड्स असतील ना तर तिच्या फ्रेंड सोबत जर तुम्ही चांगली म्हणजे छाप पाडाल तर तिच्या ज्या मैत्रिणी असतील ना त्या स्वतःहून तुम्ही नसतानं त्या पोरीला बोलतील की तुझा जो पोरगा आहे ना किती चांगला आहे म्हणजे तो किती क्यूट आहे म्हणजे तो असा आहे तसा आहे आणि मित्रांनो मैत्रिणीच्या बोलण्याचा परिणाम त्या पोरगीवरती हमखास पडेल.

मित्रांनो कारण तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना मित्रांनो तर तुम्हाला मी सांगू शकतो की म्हणजे म्हणजे आता जे मी तुम्हाला सांगतोय ना ते मी स्वतःहून माझ्या आयुष्यामध्ये युज केला आहे आणि त्याचा फायदा मला झाला आहे त्यामुळे जे मी तुम्हाला सांगतोय ते मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्हाला काय पण मी ठोकत नाही आहे म्हणजे जे सांगतोय ते खरं आहे.

Deulband 2 Movie Collection: ग्रामीण महाराष्ट्रापासून Multiplex पर्यंत सिनेमाची जोरदार क्रेझ

मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला असं करायचं आहे की जी पोरगी तुम्हाला आवडत असेल ना आणि ती पोरगी आपला दिवसातला जास्तीत जास्त वेळ ज्या लोकांसोबत घालवते म्हणजे जास्त करून तिच्या स्पेशली ज्या मैत्रिणी आहेत तर त्या मैत्रिणींवरती तुम्हाला आपलं चांगलं इम्प्रेशन पाडायचं आहे त्याने त्या मैत्रिणींना तुमच्या पाठीमागे त्या पोरीसमोर तुमचं कौतुक करतील आणि ती पोरगी पण ऑटोमॅटिकली तुमच्याकडे आकर्षित होईल.

मित्रांनो तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं ना ते तुम्ही स्वतःच च्या आयुष्यामध्ये कधी ना कधी तरी करून बघा आणि त्याचा काय फरक पडतो हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये हेच सांगाल की भावा तुझे बोलतोयस ना ते अगदी बरोबर आहे मी ते स्वतःहून केलं आणि म्हणजे मी त्या पोरगीला पटवलं असं तुम्ही मला स्वतः बोलाल म्हणजे एवढ्या कॉन्फिडन्सने मी तुम्हाला सांगू शकतो.

#RelationshipTips #LoveTips #GirlImpress #MarathiLifestyle #LoveAdvice #FriendshipTips #YouthMotivation #CommunicationSkills #MarathiNews #LifestyleMarathi

Leave a Reply

Translate »