Pok womens VS zimbabwe Womens सामन्यात कोण जिंकणार.

Pok womens VS zimbabwe Womens सामन्यात कोण जिंकणार.

Pok womens VS zimbabwe Womens सामन्यात कोण जिंकणार.

पाकिस्तान महिला विरुद्ध जिम बॉम्बे महिला हा सामना म्हटलं की नाही त्यांच्या डोळ्यासमोर एक वेगळीच क्रिकेटची दुनिया उभी राहते. पुरुषांच्या क्रिकेट इतकी प्रसिद्धी नसली तरीही महिलांच्या क्रिकेटमध्येही तितकाच जिद्द संघर्ष आणि खेळाबद्दलची आवड दिसून येते. या दोन्ही संघांमधील सामना हा फक्त भावा आणि विकेट्स पुरता मर्यादित राहत नाही तर तो दोन देशांच्या महिला खेळाडूंच्या मेहनतींचा स्वप्नांचा आणि आत्मवृत्त यांचा प्रवास दाखवतो. बऱ्याच जणांना महिला क्रिकेट संघांविषयी आतुरता असते की या सामन्यांमध्ये नक्की कोणता देश जिंकेल. तरी आजच्या पोस्टमध्ये आपण हेच बघणार आहोत की यांच्यामध्ये नक्की कोण जिंकू शकते.

पाकिस्तानी महिला संघाबद्दल बोलायचं झालं तर हा संघ गेल्या काही वर्षापासून खूप प्रगतीस स्तरावरती आहे सुरुवातीला या संघाकडे फारच लक्ष दिले जात नव्हतं पण हळूहळू त्यांनी आपल्या खेळातून स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे फलंदाजी मध्ये स्थिरता गोलंदाजी मध्ये अचूकता आणि मैदानावरची शिस्त यामुळे हा संघ आता कोणत्याही मोठ्या संकटाला टक्कर देण्यासाठी सक्षम झालेला आहे यांच्या खेळात एक्सेलम दिसतो जो त्या ठिकाणी कठीण परिस्थितीतही टिकून राहायला त्या संघाला मदत करतो.

महिला संघाबद्दल बोलायचे झालं तर हा संघ अजून विकसित होत असला तरी त्यांच्यातील जिद्द कौतुकास्पद आहे मोठ्या संघांशी खेळताना अनुभव कमी पडतो पण त्यांची लढण्याची वृत्ती खूप मजबूत आहे प्रत्येक सामन्यात ते स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी प्रत्येक सामना हा एक शिकण्याचा अनुभव असतो हा अनुभव पुढे जाऊन त्यांना अधिक मजबूत बनवेल अशीच अपेक्षा आहे.

या दोन्ही संघांमध्ये सामना म्हणजे अनुभव सिद्ध आणि यांची एक लढत आहे पाकिस्तानकडे अनुभव जरी असला तरी जिम बॉम्ब बॉकडे नवकेपणा आणि काहीतरी करून दाखवण्याची भूक आहे. जेव्हा हे दोन वेगवेगळ्या गुण एकमेकांसमोर येतील तेव्हा सामना अधिकच रंगतदार होईल प्रेक्षकांना देखील अशा सामन्यांमध्ये वेगळाच थरार अनुभवायला भेटतो आणि प्रेक्षकही आतुरतेने असे सामने बघणे पसंत करतात. हे सामने फक्त खेळापुरत्या मर्यादित नसतात यांच्यामध्ये प्रेरणाही असते.

ग्रामीण भागातील किंवा लहान शहरांमध्ये अनेक मुलीच्या खेळाडूंना पाहून प्रवेश होतात आपणही काहीतरी करू शकतो ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते क्रिकेट हा फक्त खेळ राहत नाही तर तो बऱ्याच व्यक्तींचे स्वप्न पण बनलेला असतो. आणि कदाचित जर महिला या खेळांमध्ये एवढ्या वरच्या स्तरावरती जाऊ शकतात तर कदाचितच आपल्याकडे मुली पण या विषयावरती विचार करून त्यांची मनोकामना नक्कीच होऊ शकते या खेळाकडे वळण्याची.

पाकिस्तानी महिला खेळाडू अनेक अडचणींवर मात करून राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या आहेत. पाकिस्तानी महिला खेळाडूंच्या यशामागे कठोर मेहनत आणि सततचा संघर्ष आहे. पाकिस्तानी महिला खेळाडूंना समाजातील बंधने, सुविधा अभाव आणि कधी कधी पाठिंब्याचा अभावही सहन करावा लागला. पाकिस्तानची स्थिती चांगली माहीत आहे, कारण शेजारी असल्याने आणि सोशल मीडियावर रोज बऱ्याच गोष्टी दिसतात. या माहितीमुळे समजते की पाकिस्तानमध्ये महिला खेळाडूंचे जीवन कसे असते आणि काही पाकिस्तानी महिला खेळाडू राष्ट्रीय स्तरावरही पोहोचू शकतात. जर एखाद्या दुसऱ्या देशात सामना लढत आहेत तर त्यांची जी येण्याची भूक त्या इथपर्यंत येण्याची चाहूल किती मोठी असू शकते हे आपण फक्त कल्पनाच करू शकतो.

जिम बॉम्बे महिला संघाकडे संसाधने कमी आहेत, पण जिम बॉम्बे महिला संघाची जिद्द मोठी आहे. जिम बॉम्बे महिला संघ प्रत्येक सामना खेळताना जिम बॉम्बे महिला संघाचा सिद्ध करायचा प्रयत्न करतो. जिम बॉम्बे महिला संघाच्या खेळात नैसर्गिकता आणि प्रामाणिकपणा दिसतो, प्रेक्षक आवडतात. जिम बॉम्बेची सध्याची परिस्थिती नाजूक आहे. नाजूक परिस्थितीतही जिम बॉम्बे महिला संघ राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचून देशाचे प्रतिनिधित्व करतो. जिम बॉम्बे महिला संघ दाखवते की महिलांमध्ये किती सहनशक्ती असते.

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोण जिंकेल हा सामना.

तेच सांगायचं तर झालं तर पाकिस्तान महिला संघ जिंकण्याची शक्यता जास्त आहे कारण पाकिस्तानच्या महिला संघाकडे अनुभव जास्त आहे गोलंदाजी मजबूत आहे संतुलित टीम आहे यामुळे कदाचित पाकिस्तान महिला संघ हा सामना जिंकू शकतात.

जिम बॉम्बेला ही संधी आहे जर सुरुवातीला विकेट्स घेतले किंवा पाकिस्तानची फलंदाजी जर ढासळली तर सामना पलटू शकतो आणि कदाचित जिम बॉम्बे ची टीम पण हा सामना निश्चित जिंकू शकते पण सुरुवातीपासून जर जिद्दीने आणि मेहनतीने प्रयत्न केले तर.

सोशल मीडिया वरती रूमरांनुसार 70 टक्के पाकिस्तान महिला संघ जिंकेल, 30 टक्के जिम बॉम्बे महिला टीम जिंकेल. मी पाहतो की सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान महिला संघ खूप बळकट दिसते. त्यामुळे पाकिस्तान महिला संघ जिंकण्याची शक्यता जास्त आहे.

Leave a Reply

Translate »