VITTHAL KANGANE SIR : विठ्ठल कांगणे : गरीब विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक | प्रेरणादायी जीवनप्रवास

VITTHAL KANGANE SIR : विठ्ठल कांगणे : गरीब विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक | प्रेरणादायी जीवनप्रवास जमिनीवर पाय ठेवून गरीब घरांच्या मुलांना सपोर्ट करणारे नेतृत्व म्हणजे विठ्ठल कांगणे सर, आपण या पोस्टमध्ये आज यांच्या बद्दल काहीशी माहिती जाणून घेणार आहोत.

विठ्ठल कांगणे नाव घेतलं की डोळ्यासमोर एक साधा सरळ आणि जमिनीवर पाय ठेवून जगणारा माणूस दिसतो गावाकडचा जिवंत जगतात ना साथ कष्टाने पण मन श्रीमंत असतं असंच काहीसं या माणसाचा आयुष्य आहे आज कालच्या दुनियेत लोक मोठमोठे स्वप्न बघतात मोठे व्हायचे स्वप्न बघतात नाव कमवायचं पैसा कमवायचा हे सगळे स्वप्न बघतात पण विठ्ठल कांगणे यांच्यासारखी माणसं वेगळीच स्वप्न ठेवतात त्यांना मोठे व्हायचं नसतं त्यांना सतपुरतं काय करायचं नसतं तर ते झटत असतात समाजासाठी समाजातील गोरगरिबांसाठी आणि गोरगरिबांच्या लेकरांसाठी.

जर एखादा माणूस गावात लहानपणापासून वाढला असेल किंवा त्याला माणुसकीची जाण असेल तरच त्याची खरी किंमत कळते. विठ्ठल कांगणे हे त्याच मातीतले आहेत लहानपणापासून कष्ट घरची जबाबदारी शेतातलेल कामे हे सगळं करत करत त्यांनी आयुष्य घडवलं काम केल्याशिवाय काही मिळत नाही हे त्यांनी फक्त ऐकलं नाही तर ते रोज जगले या गोष्टीतून त्यांनी खूप काही शिकून घेतलं सकाळी लवकर उठवू शकता उन्हाताना पावसात भिजून नाही त्यांची रोजची सवय आहे.

त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्यांची प्रामाणिकता आजकाल लोक शॉर्टकट शोधतात पण विठ्ठल कांगणे सर यांनी नेहमी सरळ मार्ग निवडला थोडा उशीर झाला तरी चालेल पण काम स्वच्छ आणि प्रामाणिक असलं पाहिजे हीच त्यांची भूमिका सुरुवातीपासून होती आणि आत्ताही आहे म्हणूनच गावात त्यांचं नाव घेतलं जातं आणि लोकांच्या चेहऱ्यावर यांच्या नावामुळे एक नवा विश्वास आपल्याला बघायला मिळतो. आतापर्यंत खूप सार्‍या गरीब मुलांचे स्वप्न विठ्ठल कांगणे सर यांच्यामुळे पूर्ण झालेले आहेत.

आतापर्यंत जर बघितलं तर शेती हा त्यांचा मुख्य आधार होता शेती म्हणजे काय तर रोजच संघर्ष कधी पाऊस जास्त कधी कमी किडींचा त्रास कधी बाजार भाव कमी औषध शेतीस पीक येते की नाही येते याचा टेन्शन तरी त्यांनी शेती सोडली नाही जमीन हीच आपली आई आहे असं म्हणणारा माणूस कधीच शेतीपासून दूर जात नाही विठ्ठल कांगणे सर यांच्यासाठी शेती फक्त व्यवसाय नाही तर ते जीवन आहे आणि हेच ते सर्वसामान्यांना आणि त्यांच्या लेकरांना त्यांच्या भाषणातून किंवा त्यांच्या लेखांमधून समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

विठ्ठल कांगणे सर यांच्या बोलण्यातही एक सरळ आणि वेगळीच गोडी आहे सादर आणि मान सरळ बोलणं मुद्द्याचं बोलणं मोठे मोठे शब्द नाहीत पण मनाला भिडणारी भाषा आहे म्हणूनच त्यांचं बोलणं लोकांना आवडतं ते जे सांगतात ते स्वतः आधी करून दाखवतात आणि मगच दुसऱ्यांना सांगतात.

त्यांच्या आयुष्यात अडचणी नव्हते असं नाही खूप वेळा पैशाला काही गोष्टी हातात नसल्या पण त्यांनी कधी हार मानली नाही आज नाहीतर उद्या या विषयावरती पुढे चालत राहिले आणि हाच त्यांचा मोठेपणा आहे.

त्यांनी घरासाठी खूप काही केलं कुटुंबाला सांभाळलं मुलांचा शिक्षण घर खर्च सर्व जबाबदारी पार पाडली स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबासाठी जगणं हीच त्यांची खरी ओळख म्हणतात घरातले सगळे त्यांचा आदर करतात त्यांना नेहमी कुटुंबाला प्राधान्य देण्याचे काम केलं.

आज मध्यमवर्गीय कुटुंबातील शंभर पैकी 90% मुलं हे त्यांच्या शिकवणीमुळे सरकारी नोकऱ्या पकडू शकले आहेत. आपण सरकारी नोकरी भरायची म्हटलं की खूप मोठे मोठे क्लास लावावे लागतात खूप वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं लांब लांब जाऊन अभ्यास करावा लागतो हे सर्व आपल्याला माहित होतं पण विठ्ठल कांगणे सरांनी जे क्लासेस सुरू केले यामध्ये त्यांनी कमीत कमी खर्चांमध्ये विद्यार्थ्याला जास्तीत जास्त शिक्षण देण्याचं काम केलं.

विठ्ठल कांगणे सर यांची जर आपण प्रोफाईल चेक केली तर यामध्ये आपल्याला दिसून येईल की यांना बरेच वेळेस असे विद्यार्थी भेटतात जे यांच्याकडून शिक्षण घेऊन गेल्यानंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये केलेले आहेत जास्त करून पोलीस भरतीमध्ये आर्मी भरती मध्ये आणि कधीही बघा जो मुलगा यांच्याकडून शिक्षण घेऊन गेलेला आहेत तो कधीच अपयशी ठरला नाही. आज ना उद्या इथे ना तिथे कुठेतरी तो मुलगा सरकारी यंत्रणेत कामाला लागला आहे.

विठ्ठल कांगणे सर फक्त मुलांना शिकवतात असं नाही. विठ्ठल कांगणे सर मानतात की मुलं आणि मुली एकसारखी आहेत. विठ्ठल कांबळे सर यांच्याकडेही एक मुलगी आहे. विठ्ठल कांगणे सर यांचं जीवन आजही साधं आणि सरळ आहे. विठ्ठल कांगणे सर क्लास घेताना, विठ्ठल कांगणे सरची बोलण्याची पद्धत पहा. तुम्ही म्हणणार नाही की विठ्ठल कांगणे सर मोठा माणूस आहे किंवा विठ्ठल कांगणे सरमुळे बरेच मुलं सरकारी कामात आहेत. हीच विठ्ठल कांगणे सरची खरी ओळख आहे: मन शुद्ध. माणूस कधीच दुसऱ्यांचा वाईट बघत नाही जो माणूस स्वतः एकदम हलकीच्या परिस्थितीमध्ये इथपर्यंत पोहोचला आहे तो हलकित राहणाऱ्या पालकांच्या मुलांनो चे नुकसान कसं होऊ देईल.

शाळेचे शिक्षण मुलांसाठी आधार आहे. विट्ठल कांगणे सर मुलांचे भविष्य घडवतात. विट्ठल कांगणे सर यांच्या कामामुळे शेकडो कुटुंबे आज आनंदी व समाधानी आहेत. गरीब व मेहनती मुलांसाठी विट्ठल कांगणे सर फक्त नाव नाही, विट्ठल कांगणे सर देवासारखे मानले जातात.

Leave a Reply

Translate »